ताजी अपडेट ➔
नोकरीवाला portalवर नवीन शासकीय व खाजगी नोकऱ्यांचे Form सुटले आहेत, तात्काळ डॅशबोर्ड तपासा भाऊ!
🎯 महाराष्ट्र mega नोकरी मंच २०२६
महाराष्ट्र सरकारी व खाजगी नोकरी भरती २०२६
तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!

महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.

आमच्यासोबत जोडा:
Facebook WhatsApp Telegram
1250+ सरकारी नोकऱ्या
3480+ खाजगी नोकऱ्या
210+ सरकारी योजना
100% महाराष्ट्र वेधपीठ
🔥

आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today

आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स

सर्व पहा
⏰

अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती

शेवटची संधी

मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा

सर्व पहा

नवीन नोकऱ्या व mega updates

नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती

लोकप्रिय शोध:
खाजगी नोकरी 🟢 Live 🎯 306 जागा

रयत शिक्षण संस्थे मार्फत एकूण 306 विविध पदांच्या जागेसाठी भरती

खाजगी नोकरी

ही जाहिरात शेअर करा
in
X

रयत शिक्षण संस्था सातारा येथे Assistant Professor, Librarian, Director of Physical Education असे एकूण 306 विविध पदे मुलाखती द्वारे भरले जाणार असून मुलाखती ची तारीख : 22 जून 2026 आहे तर या रोजी मुलाखतीला हजर राहणे अवश्क आहे व अर्ज करण्याची अंतिम तारीख : 19 जून 2026 असून अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत तरी पत्रधारक उमेदवाराने अंतिम मुदत संपण्याअगोदर अर्ज करून घ्यावे

Recruitment
या भरती संदर्भातील पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये वेळेवर मिळवण्यासाठी रोज आमच्या नोकरीवाला (Nokariwala) मंचाला भेट द्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा भाऊ.
पदाची संपूर्ण माहिती (Post Details) 📄
विभाग / संस्था खाजगी नोकरी
एकूण पद संख्या 306
नोकरी ठिकाण (Location) मुंबई शहर
अर्ज सुरू होण्याची तारीख सुरू झाले आहेत
अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 जून 2026
वयोमर्यादा तपशील कृपया मुळ जाहिरात पाहावी
वेतन श्रेणी / मानधन नियमांतर्गत
परीक्षा शुल्क (Application Fee) निरंक / माहिती नाही
शारीरिक पात्रता
ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता { कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज वाशी, नवी मुंबई }
{ महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पनवेल }
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता तपशील)
पद क्र. शैक्षणिक पात्रता
1शैक्षणिक पात्र ते करिता कृपया खाली दिलेल्या लिंक द्वारे मुळ जाहिरात PDF डाऊनलोड करून पाहावी

परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस

• मुलाखतींद्वारे भरती केली जाईल.

आवश्यक कागदपत्रे

• कृपया मुळ जाहिरात पाहावी

अर्ज कसा करावा (Step-by-Step)

• अर्ज पोर्टल: https://teaching.ravatrecruitment.com वरती भेट द्या जाहिरात ही काळजीपूर्वक वाचा. Dcoment स्कॅन करून उपलोड करा ऑनलाइन अर्ज शुल्क भरून घ्या अर्ज शुल्क प्रति उमेदवार 200 रुपये आहे फॉर्म सबमिट करा

🔗 महत्त्वाच्या लिंक्स (Important Links Table)
वय मोजा (Age Calculator)
या भरती संदर्भातील पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये वेळेवर मिळवण्यासाठी रोज आमच्या नोकरीवाला (Nokariwala) मंचाला भेट द्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा भाऊ.

🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)

जलद फिल्टर
महत्वाचे शिक्षणानुसार विभाग
महाराष्ट्र जिल्ह्यानुसार नोकरी विभाग
प्रशासक सुरक्षा नियंत्रण लॉगिन
🚀 सुवर्ण संधी २०२६

नोकरीच्या संधी, योजनांची माहिती आता एकाच ठिकाणी!

महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.