तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!
महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.
शिक्षणानुसार नोकरी (Jobs by Qualification)
जिल्ह्यानुसार नोकरी (Jobs by District)
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स
अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती
मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा
सर्वाधिक लोकप्रिय आणि ट्रेंडिंग भरती
सर्वाधिक लोकप्रिय आणि जास्त पदांच्या भरती
नवीन नोकऱ्या व mega updates
नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती
RCF Recruitment 2026: राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि. मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी पदांची भरती; १ लाख रुपयांपेक्षा जास्त पगार मिळवण्याची संधी
पदवीधर
If you are looking for a high-paying government job in Maharashtra, the RCF Recruitment 2026 Notification brings a magnificent opportunity. Rashtriya Chemicals and Fertilizers Limited, a premier Navratna Public Sector Undertaking (PSU), has officially invited online applications from qualified engineering graduates and postgraduates across India.
सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रात उत्तम करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय Chemicals and Fertilizers Limited (RCF Ltd) या नवरत्न दर्जा प्राप्त कंपनीने मॅनेजमेंट ट्रेनी (Management Trainee) या पदांसाठी अधिकृत भरती जाहीर केली आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मुदत सनोण्या पूर्वी अर्ज सादर करावा अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जात आहेत.
| विभाग / संस्था | पदवीधर |
| एकूण पद संख्या | 94 |
| नोकरी ठिकाण (Location) | मुंबई /रायगड |
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 08 ऑगस्ट 2026 |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | 24 ऑगस्ट 2026 (05:00 PM) |
| वयोमर्यादा तपशील | 01 फेब्रुवारी 2026 रोजी उमेदवाराचे वय हे जास्तीत २७ वर्ष आहे आणि SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट |
| वेतन श्रेणी / मानधन | नियमांतर्गत (मूळ जाहिरात पहावी) |
| परीक्षा शुल्क (Application Fee) | General/EWS/OBC: 1000/- रुपये. , SC/ST/PWD/ExSM/महिला:कोणतीही प्रकारची शुल्क नाही |
| शारीरिक पात्रता |
| पद क्र. | पदाचे नाव | जागा |
|---|
| पद क्र. | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| 1 | मॅनेजमेंट ट्रेनी (केमिकल)केमिकल किंवा पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंगमध्ये ४ वर्षांची B.E. / B.Tech पदवी. |
| 2 | मॅनेजमेंट ट्रेनी (मेकॅनिकल)मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये ४ वर्षांची B.E. / B.Tech पदवी. |
| 3 | मॅनेजमेंट ट्रेनी (इलेक्ट्रिकल)इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल अँड पॉवर इंजिनिअरिंग पदवी. |
| 4 | मॅनेजमेंट ट्रेनी (इन्स्ट्रुमेंटेशन)इन्स्ट्रुमेंटेशन किंवा कंट्रोल इंजिनिअरिंग पदवी. |
| 5 | मॅनेजमेंट ट्रेनी (फायनान्स)CA/CMA किंवा B.Com नंतर २ वर्षांचे नियमित MBA/MMS/PGDM |
| 6 | मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग)B.Sc / B.E. / B.Sc (Agriculture) सोबत २ वर्षांचे MBA / PGDM (Marketing / Agri Business Management). |
प्रवर्गनिहाय / कास्ट जागा किंवा Eligibility Criteria
परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस
• १. ऑनलाईन परीक्षा (Online Computer Based Test - CBT) २. वैयक्तिक मुलाखत (Personal Interview) ३. कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी
आवश्यक कागदपत्रे
--
अर्ज कसा करावा (Step-by-Step)
• १. सर्वात आधी RCF च्या अधिकृत वेबसाईट www.rcfltd.com वर जा.
२. होमपेजवर दिलेल्या 'HR' सेक्शनमध्ये 'RECRUITMENT' पर्यायावर क्लिक करा.
३. 'Recruitment of Management Trainees 2026' ही जाहिरात शोधा आणि त्यावर क्लिक करा.
४. 'Click here for New Registration' वर क्लिक करून आपले नाव
• ई-मेल आणि मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन पूर्ण करा.
५. मिळालेला रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.
६. अर्जात विचारलेली सर्व वैयक्तिक व शैक्षणिक माहिती अचूक भरा.
७. तुमचा पासपोर्ट साईज फोटो
• स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
८. ऑनलाईन पद्धतीने अर्ज शुल्काचा भरणा करा आणि फॉर्म सबमिट करा.
९. भविष्यातील वापरासाठी भरलेल्या अर्जाची आणि फी पावतीची Printout काढून स्वता जवळ सुरक्षित ठेवा.
कट-ऑफ तारखेला तुमचे वय
0
वर्षे
0
महिने
0
दिवस
🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)
प्रसिद्ध केलेल्या सर्व...
नोकरीच्या संधी, योजनांची माहिती
आता एकाच ठिकाणी!
महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.