ताजी अपडेट ➔
नोकरीवाला portalवर नवीन शासकीय व खाजगी नोकऱ्यांचे Form सुटले आहेत, तात्काळ डॅशबोर्ड तपासा भाऊ!
🎯 महाराष्ट्र mega नोकरी मंच २०२६
महाराष्ट्र सरकारी व खाजगी नोकरी भरती २०२६
तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!

महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.

आमच्यासोबत जोडा:
Facebook WhatsApp Telegram
1250+ सरकारी नोकऱ्या
3480+ खाजगी नोकऱ्या
210+ सरकारी योजना
100% महाराष्ट्र वेधपीठ
🔥

आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today

आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स

सर्व पहा
⏰

अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती

शेवटची संधी

मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा

सर्व पहा

नवीन नोकऱ्या व mega updates

नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती

लोकप्रिय शोध:
रेल्वे भरती 🟢 Live 🎯 4098 जागा

RRB JE Recruitment 2026: रेल्वेत 4098 Junior Engineer पदांची भरती; पात्रता, वयोमर्यादा व अर्ज प्रक्रिया

रेल्वे भरती

ही जाहिरात शेअर करा
in
X

RRB JE Recruitment 2026 भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो तरुण तरुणींसाठी एक अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी तुमचा नोकरीवाला नावाचा मित्र घेऊन आलो आहे. Railway Recruitment Board (RRB) ने CEN No. 04/2026 अंतर्गत Junior Engineer (JE), Depot Material Superintendent (DMS) आणि Chemical & Metallurgical Assistant (CMA) या महत्त्वाच्या पदांसाठी तब्बल 4098 रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. रेल्वे विभागामध्ये इंजिनिअरिंग क्षेत्रातील उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी, चांगल्या स्वरूपातील वेतन, विविध सरकारकडून मिळणारे भत्ते आणि भविष्यात प्रगती करण्याची उत्तम संधी मिळत आहे ही भरती रेल्वे विभागत असल्यामुळे देशभरातील उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुम्ही इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी पूर्ण केली असेल आणि केंद्र सरकारच्या नोकरीची तयारी करत असाल, तर ही संधी अजिबात सोडू नका. या भरतीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे देशभरातील विविध Railway Recruitment Boards (RRB) मार्फत ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 7th CPC अंतर्गत Level-6 वेतनश्रेणीनुसार ₹35,400 प्रारंभिक वेतन मिळणार असून त्यासोबत महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA), प्रवास भत्ता (TA) तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणारे इतर विविध लाभ देखील मिळतील. त्यामुळे ही भरती केवळ नोकरीची संधी नसून सुरक्षित आणि उज्ज्वल करिअर घडविण्याची मोठी संधी आहे. या लेखामध्ये आम्ही RRB JE Recruitment 2026 संदर्भातील एकूण पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतन, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत, आवश्यक कागदपत्रे, महत्त्वाच्या तारखा आणि अधिकृत अधिसूचनेतील सर्व महत्त्वाची माहिती अगदी सोप्या मराठीत समजावून सांगितली आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि त्यानंतरच ऑनलाइन अर्ज भरा, म्हणजे अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही.

Recruitment
या भरती संदर्भातील पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये वेळेवर मिळवण्यासाठी रोज आमच्या नोकरीवाला (Nokariwala) मंचाला भेट द्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा भाऊ.
पदाची संपूर्ण माहिती (Post Details) 📄
विभाग / संस्था रेल्वे भरती
एकूण पद संख्या 4098
नोकरी ठिकाण (Location) संपूर्ण भारत
अर्ज सुरू होण्याची तारीख १४ ऑगस्ट २०२६
अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ सप्टेंबर २०२६
वयोमर्यादा तपशील 18 ते 33 वर्षे
वेतन श्रेणी / मानधन ₹35,400 प्रति महिना अधिक माहिती साठी मूळ जाहिरात पहावी
परीक्षा शुल्क (Application Fee) Detailed Notification प्रसिद्ध झाल्यानंतर तुम्हाला कळवण्यात येईल
शारीरिक पात्रता
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता तपशील)
पद क्र. शैक्षणिक पात्रता
1संबंधित शाखेतील Engineering Diploma किंवा Engineering Degree.
2संबंधित शाखेतील Engineering Diploma किंवा Engineering Degree.
3B.Sc (Physics/Chemistry) पूर्ण केलेले असावे.

परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस

• Computer Based Test (CBT-1 Document Verification (DV) आणि शेवटी Medical Examination

आवश्यक कागदपत्रे

--

अर्ज कसा करावा (Step-by-Step)

• RRB JE Recruitment 2026 साठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असेल. Railway Recruitment Board च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकता किंवा खाली दिलेल्या बाटनावरती क्लिक करून थेट पोर्टल वरती जाऊ शकता . CEN No. 04/2026 – Junior Engineer Recruitment लिंकवर क्लिक करा. नवीन नोंदणी (Registration) पूर्ण करा. अर्जामध्ये वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरा. आवश्यक ते कागदपत्रे अपलोड करा. लागू असल्यास अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरून घ्या. अर्ज सबमिट करून त्याची प्रिंट किंवा PDF स्वता जवळ सुरक्षित ठेवा.

🔗 महत्त्वाच्या लिंक्स (Important Links Table)
वय मोजा (Age Calculator)
या भरती संदर्भातील पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये वेळेवर मिळवण्यासाठी रोज आमच्या नोकरीवाला (Nokariwala) मंचाला भेट द्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा भाऊ.

🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)

जलद फिल्टर
महत्वाचे शिक्षणानुसार विभाग
महाराष्ट्र जिल्ह्यानुसार नोकरी विभाग
प्रशासक सुरक्षा नियंत्रण लॉगिन
🚀 सुवर्ण संधी २०२६

नोकरीच्या संधी, योजनांची माहिती आता एकाच ठिकाणी!

महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.