तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!
महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.
शिक्षणानुसार नोकरी (Jobs by Qualification)
जिल्ह्यानुसार नोकरी (Jobs by District)
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स
अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती
मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा
सर्वाधिक लोकप्रिय आणि ट्रेंडिंग भरती
सर्वाधिक लोकप्रिय आणि जास्त पदांच्या भरती
नवीन नोकऱ्या व mega updates
नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती
RRB Technician Recruitment 2026: रेल्वेत ६,५००+ टेक्निशियन पदांची मोठी भरती! पूर्ण माहिती जाणून घ्या पात्रता, पगार आणि अर्ज प्रक्रिया
सरकारी नोकरी
RRB Technician Recruitment 2026: रेल्वे विभागा अंतर्गत रेल्वे विभागामध्ये नोकरी शोधणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने रेल्वे भरती बोर्डाच्या RRB माध्यमातून टेक्निशियन Technician Grade I Signal & Grade III पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती अंतर्गत संपूर्ण देशभरातील विविध रेल्वे भरती बोर्डांमध्ये एकूण ६,५५७ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पात्रता, वयोमर्यादा, पगार आणि अर्ज प्रक्रियेची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे सविस्तर जाणून घ्या. आणि अर्जाची अंतिम मुदत संपण्याची वाट न पाहता त्वरीत अर्ज करा. अर्ज करण्याची मुदत ही 30 जून 2026 ते 29 जुलै 2026 असणार आहे.
| विभाग / संस्था | सरकारी नोकरी |
| एकूण पद संख्या | 6557 |
| नोकरी ठिकाण (Location) | संपूर्ण भारत |
| अर्ज सुरू होण्याची तारीख | सुरू झाले आहेत |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | 29 जुलै 2026 |
| वयोमर्यादा तपशील | Technician Grade-I Signal: उमेदवाराचे वय 1 जुलै 2026 या तारखे पर्यंत 18 ते 33 असले पाहिजे Technician Grade III: : उमेदवाराचे वय 1 जुलै 2026 या तारखे पर्यंत 18 ते 30 असले पाहिजे |
| वेतन श्रेणी / मानधन | Technician Grade-I Signal: 29200 , Technician Grade III: 19900 |
| परीक्षा शुल्क (Application Fee) | निरंक / माहिती नाही |
| शारीरिक पात्रता |
| पद क्र. | पदाचे नाव | जागा |
|---|
| पद क्र. | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| 1 | कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. |
प्रवर्गनिहाय / कास्ट जागा किंवा Eligibility Criteria
परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस
• संगणक आधारित चाचणी घेतली जााईल चाचणी च्या आधारावरती निवड केली जाईल
आवश्यक कागदपत्रे
• उमेदवाराची स्वाक्षरी जातीचे प्रमाणपत्र लाईव्ह फोटो शैक्षणिक प्रमाणपत्रे कागदपत्रे
अर्ज कसा करावा (Step-by-Step)
• Application Process For RRB Technician Application 2026 वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2026 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
कट-ऑफ तारखेला तुमचे वय
0
वर्षे
0
महिने
0
दिवस
🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)
प्रसिद्ध केलेल्या सर्व...
नोकरीच्या संधी, योजनांची माहिती
आता एकाच ठिकाणी!
महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.