ताजी अपडेट ➔
नोकरीवाला portalवर नवीन शासकीय व खाजगी नोकऱ्यांचे Form सुटले आहेत, तात्काळ डॅशबोर्ड तपासा भाऊ!
🎯 महाराष्ट्र mega नोकरी मंच २०२६
महाराष्ट्र सरकारी व खाजगी नोकरी भरती २०२६
तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!

महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.

आमच्यासोबत जोडा:
Facebook WhatsApp Telegram
1250+ सरकारी नोकऱ्या
3480+ खाजगी नोकऱ्या
210+ सरकारी योजना
100% महाराष्ट्र वेधपीठ
🔥

आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today

आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स

सर्व पहा
⏰

अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती

शेवटची संधी

मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा

सर्व पहा

नवीन नोकऱ्या व mega updates

नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती

लोकप्रिय शोध:
रेल्वे भरती 🟢 Live 🎯 1853 जागा

RRC NCR Railway Apprentice Recruitment 2026: उत्तर मध्य रेल्वेत १८५३ जागांसाठी मोठी भरती जाहीर ; १० वी आणि ITI पास उमेदवारांना मोठी संधी उपलब्ध!

ITI

ही जाहिरात शेअर करा
in
X

RRC NCR Railway Apprentice Bharti 2026: रेल्वे विभागात सरकारी नोकरी किंवा ट्रेनिंग करू इच्छिणाऱ्या तरुण उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे! भारतीय रेल्वेच्या 'रेल्वे रिक्रूटमेंट सेल, उत्तर मध्य रेल्वे' (RRC NCR - Prayagraj) द्वारे २०२६-२७ या वर्षासाठी ॲक्ट अप्रेंटिस (Act Apprentices) पदांची अधिकृत मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे विविध ट्रेडमधील एकूण 1853 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत होणार नाही, थेट शैक्षणिक गुणांच्या मेरिटवर निवड केली जाईल. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अधिकृत पोर्टलवर अर्ज सादर करता येईल. पत्रधारक उमेदवाराने अर्जाची मुदत संपण्याअगोदर अर्ज करून घ्या. अर्ज सुरू होण्याची तारीख:8 जुलै 2026 व अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 ऑगस्ट 2026 आहे.

Recruitment
या भरती संदर्भातील पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये वेळेवर मिळवण्यासाठी रोज आमच्या नोकरीवाला (Nokariwala) मंचाला भेट द्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा भाऊ.
पदाची संपूर्ण माहिती (Post Details) 📄
विभाग / संस्था ITI
एकूण पद संख्या 1853
नोकरी ठिकाण (Location) प्रयागराज विभाग, झाशी विभाग, आग्रा विभाग, झाशी वर्कशॉप, ट्रॅक मशीन लाईन / हेडक्वार्टर, हेडक्वार्टर /
अर्ज सुरू होण्याची तारीख सुरू झाले आहेत
अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 ऑगस्ट 2026 आहे.
वयोमर्यादा तपशील उमेदवाराचे वय किमान १५ वर्षे पूर्ण असावे आणि कमाल २४ वर्षांपेक्षा जास्त नसावे. वयामध्ये सवलत (Age Relaxation):SC / ST उमेदवार: ०५ वर्षे सूट (कमाल २९ वर्षांपर्यंत). OBC उमेदवार: ०३ वर्षे सूट (कमाल २७ वर्षांपर्यंत). PwBD (दिव्यांग) उमेदवार: १० वर्षे सूट. माजी सैनिक (Ex-Servicemen): नियमानुसार अतिरिक्त सूट दिली जाईल.
वेतन श्रेणी / मानधन नियमांतर्गत [ मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.]
परीक्षा शुल्क (Application Fee) निरंक / माहिती नाही
शारीरिक पात्रता
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता तपशील)
पद क्र. शैक्षणिक पात्रता
1१० वी उत्तीर्ण (किमान ५०% गुणांसह) + संबंधित ट्रेडमध्ये ITI
2शैक्षणिक पात्रताउमेदवार किमान ५०% गुणांसह १० वी (SSC/Matriculation) परीक्षा उत्तीर्ण असावा. तांत्रिक पात्रता (ITI): उमेदवार संबंधित ट्रेडमध्ये मान्यताप्राप्त संस्थेतून (NCVT/SCVT) ITI उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. महत्त्वाची टीप: ज्यांचा १० वी किंवा ITI चा निकाल अद्याप प्रलंबित (Awaited) आहे किंवा जे ITI मध्ये नापास आहेत, ते अर्ज करू शकत नाहीत. तसेच इंजिनिअरिंग पदवी आणि डिप्लोमा धारक या भरतीसाठी पात्र नाहीत.

परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस

• १० वी आणि ITI मधील गुणांच्या सरासरी मेरिटनुसार (परीक्षा नाही)

आवश्यक कागदपत्रे

--

अर्ज कसा करावा (Step-by-Step)

• पात्र उमेदवारांनी रेल्वेच्या अधिकृत RRC NCR पोर्टलला (www.rrcpryj.org) भेट द्यावी. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराकडे स्वतःचे आधार कार्ड (Aadhar Card) किंवा आधार एनरोलमेंट नंबर असणे बंधनकारक आहे. उमेदवाराने स्वतःचे नाव
• वडिलांचे नाव आणि जन्मतारीख १० वीच्या प्रमाणपत्राप्रमाणेच अचूक भरावी. अर्जासोबत १० वीचे मार्कशीट
• जन्मतारीख दाखला
• ITI चे सर्टिफिकेट/मार्कशीट
• आणि आवश्यकतेनुसार जातीचे किंवा EWS चे प्रमाणपत्र PDF स्वरूपात (५०kb ते २००kb) अपलोड करावे. उमेदवाराने चालू असलेला मोबाईल नंबर आणि वैध ईमेल आयडी देणे आवश्यक आहे
• कारण पुढील सर्व मेसेज त्यावरच पाठवले जातील. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ०७ ऑगस्ट २०२६ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत) आहे.

🔗 महत्त्वाच्या लिंक्स (Important Links Table)
वय मोजा (Age Calculator)
या भरती संदर्भातील पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये वेळेवर मिळवण्यासाठी रोज आमच्या नोकरीवाला (Nokariwala) मंचाला भेट द्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा भाऊ.

🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)

जलद फिल्टर
महत्वाचे शिक्षणानुसार विभाग
महाराष्ट्र जिल्ह्यानुसार नोकरी विभाग
प्रशासक सुरक्षा नियंत्रण लॉगिन
🚀 सुवर्ण संधी २०२६

नोकरीच्या संधी, योजनांची माहिती आता एकाच ठिकाणी!

महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.