तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!
महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.
शिक्षणानुसार नोकरी (Jobs by Qualification)
जिल्ह्यानुसार नोकरी (Jobs by District)
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स
अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती
मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा
सर्वाधिक लोकप्रिय आणि ट्रेंडिंग भरती
सर्वाधिक लोकप्रिय आणि जास्त पदांच्या भरती
नवीन नोकऱ्या व mega updates
नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती
RTMNU नागपूर विद्यापीठ भरती २०२६ | सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) पदासाठी १३९ जागांसाठी मेगा भरती!
शिक्षक भरती
उच्च शिक्षणात किंवा विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) म्हणून काम करण्याची शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक उत्तम संधी उपलब्ध आहे! राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये (RTMNU), नागपूर यांच्यामार्फत विविध पदव्युत्तर विभाग, महाविद्यालये आणि अभ्यास केंद्रांमध्ये १३९ कंत्राटी (Contractual) सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.
| विभाग / संस्था | शिक्षक भरती |
| एकूण पद संख्या | १३९ |
| नोकरी ठिकाण (Location) | नागपूर |
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 30 जुलै २०२६ |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | 10 ऑगस्ट 2026 |
| वयोमर्यादा तपशील | (१० ऑगस्ट २०२६ रोजी) कमाल ५९ वर्षांपर्यंत (Maximum 59 years) असावे. |
| वेतन श्रेणी / मानधन | ४०,०००/- प्रति महिना |
| परीक्षा शुल्क (Application Fee) | (Open): ₹५००/- , राखीव प्रवर्ग (Reserved): ₹३००/- |
| शारीरिक पात्रता |
| पद क्र. | पदाचे नाव | जागा |
|---|
| पद क्र. | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| 1 | विषयानुसार आवश्यक व्यावसायिक/तांत्रिक पदवी अधिक माहिती करीता मूळ अधिकृत जाहिरात पहावी. |
प्रवर्गनिहाय / कास्ट जागा किंवा Eligibility Criteria
परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस
• ऑनलाईन अर्जांची छाननी (Scrutiny) केल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल. पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे (Interview) आणि शैक्षणिक पात्रतेच्या आधारे केली जाईल. मुलाखतीची तारीख आणि वेळापत्रक विद्यापीठाच्या वेबसाईटवर लवकरच जाहीर होईल.
आवश्यक कागदपत्रे
--
अर्ज कसा करावा (Step-by-Step)
• नागपूर विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळाला www.nagpuruniversity.ac.in भेट द्या. पोर्टलवर जाऊन प्रथम Registration पूर्ण करा.
अर्जामध्ये सर्व वैयक्तिक
• शैक्षणिक माहिती अचूक भरा आणि फोटो
• सही व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
ऑनलाईन फी भरून फॉर्म SUBMIT वर क्लिक करा.
कट-ऑफ तारखेला तुमचे वय
0
वर्षे
0
महिने
0
दिवस
🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)
प्रसिद्ध केलेल्या सर्व...
नोकरीच्या संधी, योजनांची माहिती
आता एकाच ठिकाणी!
महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.