ताजी अपडेट ➔
नोकरीवाला portalवर नवीन शासकीय व खाजगी नोकऱ्यांचे Form सुटले आहेत, तात्काळ डॅशबोर्ड तपासा भाऊ!
🎯 महाराष्ट्र mega नोकरी मंच २०२६
महाराष्ट्र सरकारी व खाजगी नोकरी भरती २०२६
तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!

महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.

आमच्यासोबत जोडा:
Facebook WhatsApp Telegram
1250+ सरकारी नोकऱ्या
3480+ खाजगी नोकऱ्या
210+ सरकारी योजना
100% महाराष्ट्र वेधपीठ
🔥

आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today

आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स

सर्व पहा
⏰

अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती

शेवटची संधी

मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा

सर्व पहा

नवीन नोकऱ्या व mega updates

नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती

लोकप्रिय शोध:
सरकारी नोकरी 🟢 Live 🎯 444 जागा

सांगली जिल्हा बँक मेगा Bharti 2026 DCC BANK सांगली मध्ये लिपिक पदाच्या 444 जागांसाठी भरती

बँक नोकरी

ही जाहिरात शेअर करा
in
X

जिल्ह्यातील सुशिक्षित नोकरी शोधक तरुणांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी आहे! सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सांगली (स्थापित 1927) यांच्यामार्फत 'क्लार्क (ज्युनिअर असिस्टंट)' या पदासाठी तब्बल 444 जागांवर भव्य भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीची संपूर्ण परीक्षा प्रक्रिया IBPS या अधिकृत संस्थेमार्फत ऑनलाईन पद्धतीने घेतली स्वीकारले जात आहेत. जर तुम्ही सांगली जिल्ह्यातील रहिवासी आहात आणि बँकेत नोकरी करण्याचे तुमचे स्वप्न असेल, तर तुमच्या साठी सुवर्णसंधी अजिबात सोडू नका. भरतीबाबतची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता आणि अर्जाची पद्धत खालीलप्रमाणे सविस्तर दिली आहे अर्ज करण्यापूर्वी हा लेख वाचून घ्यावा तुम्हाला या लेख नक्कीच उपयोग होईल.

Recruitment
या भरती संदर्भातील पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये वेळेवर मिळवण्यासाठी रोज आमच्या नोकरीवाला (Nokariwala) मंचाला भेट द्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा भाऊ.
पदाची संपूर्ण माहिती (Post Details) 📄
विभाग / संस्था बँक नोकरी
एकूण पद संख्या 444
नोकरी ठिकाण (Location) सांगली
अर्ज सुरू होण्याची तारीख सुरू झाले आहेत
अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 जुलै 2026
वयोमर्यादा तपशील उमेदवाराचे वय 20 जून 2026 रोजी कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 35 वर्षे दरम्यान असावे. (म्हणजेच उमेदवाराचा जन्म 21/06/1991 पूर्वी झालेला नसावा).
वेतन श्रेणी / मानधन STIPEND: 22,000/:-
परीक्षा शुल्क (Application Fee) निरंक / माहिती नाही
शारीरिक पात्रता
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता तपशील)
पद क्र. शैक्षणिक पात्रता
1पदवीधरउमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेमधून (पदवीधर (Graduate) असणे आवश्यक आहे.
2संगणक ज्ञानउमेदवाराकडे MS-CIT किंवा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेला समकक्ष संगणक अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे (ज्यांचे पदवी/पदव्युत्तर शिक्षण संगणक विषयात झाले आहे, त्यांना ही अट लागू नाही).

परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस

• ऑनलाईन परीक्षा सहकार ज्ञान (Co-operation): 20 गुण बँकिंग ज्ञान (Banking): 20 गुण सामान्य ज्ञान (General Knowledge): 10 गुण इंग्रजी भाषा ज्ञान (English Language): 10 गुण संगणक व माहिती तंत्रज्ञान (Computer & IT): 10 गुण बुद्धिमत्ता व गणित (Reasoning & Aptitude): 10 गुण मराठी भाषा ज्ञान (Marathi Language): 10

आवश्यक कागदपत्रे

• पासपोर्ट साईज रंगीत फोटो (4.5cm × 3.5cm) काळ्या शाईने पांढऱ्या कागदावर केलेली स्वाक्षरी (कॅपिटल अक्षरात स्वाक्षरी करू नये) डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा (पांढऱ्या कागदावर काळ्या किंवा निळ्या शाईने) हँडरायटन डिक्लेरेशन (Hand Written Declaration): पांढऱ्या कागदावर स्वतःच्या हस्ताक्षरात काळ्या शाईने इंग्रजीत खालील मजकूर लिहून स्कॅन करावा:

अर्ज कसा करावा (Step-by-Step)

• सर्वात आधी सांगली DCC बँकेच्या https://sanglidccb.bank.in/career या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. तिथे "APPLY ONLINE" या लिंकवर क्लिक करून "Click here for New Registration" निवडा. तुमचे नाव
• मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकून रजिस्ट्रेशन पूर्ण करा. त्यानंतर स्क्रीनवर मिळणारा 'रजिस्ट्रेशन नंबर' आणि 'पासवर्ड' जपून ठेवा. तुमचा फोटो
• स्वाक्षरी
• अंगठ्याचा ठसा आणि हस्तलिखित घोषणापत्र व्यवस्थित अपलोड करा. शैक्षणिक पात्रता आणि वैयक्तिक माहिती अचूक भरा आणि फॉर्मचा Preview तपासून Complete Registration वर क्लिक करा. शेवटी ऑनलाईन परीक्षा फी भरून तुमच्या अर्जाची व ई-पावतीची (e-Receipt) प्रिंट काढून सुरक्षित ठेवा.

🔗 महत्त्वाच्या लिंक्स (Important Links Table)
वय मोजा (Age Calculator)
या भरती संदर्भातील पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये वेळेवर मिळवण्यासाठी रोज आमच्या नोकरीवाला (Nokariwala) मंचाला भेट द्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा भाऊ.

🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)

जलद फिल्टर
महत्वाचे शिक्षणानुसार विभाग
महाराष्ट्र जिल्ह्यानुसार नोकरी विभाग
प्रशासक सुरक्षा नियंत्रण लॉगिन
🚀 सुवर्ण संधी २०२६

नोकरीच्या संधी, योजनांची माहिती आता एकाच ठिकाणी!

महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.