तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!
महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.
शिक्षणानुसार नोकरी (Jobs by Qualification)
जिल्ह्यानुसार नोकरी (Jobs by District)
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स
अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती
मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा
सर्वाधिक लोकप्रिय आणि ट्रेंडिंग भरती
सर्वाधिक लोकप्रिय आणि जास्त पदांच्या भरती
नवीन नोकऱ्या व mega updates
नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती
SBI Clerk Recruitment 2026: SBI मध्ये 9,124 जागांची भरती; पदवीधरांना मोठी संधी
पदवीधर
SBI Clerk Recruitment 2026: 9,124 Vacancies, Apply Online SBI Clerk Recruitment 2026: State Bank of India has announced 9,124 Junior Associate vacancies, including Regular and Backlog posts. Check eligibility, age limit, salary, exam pattern, important dates and apply online.
State Bank of India (SBI) मध्ये Junior Associate (Customer Support & Sales) पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये Regular आणि Backlog मिळून एकूण 9,124 रिक्त जागांसाठी भरती उपलब्ध आहे. यामध्ये 7,680 Regular जागा आणि 1,444 Backlog जागा आहेत. पदवीधर उमेदवारांसाठी ही बँकिंग क्षेत्रातील चांगली सुवर्णसंधी आहे. SBI च्या अधिकृत Careers पेजवर या भरतीची जाहिरात अधिकृत पणे प्रसिद्ध करण्यात आली असून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 11 ऑगस्ट 2026 ते 31 ऑगस्ट 2026 या मुदती पर्यंत सुरू आहे.
| विभाग / संस्था | पदवीधर |
| एकूण पद संख्या | 9,124 |
| नोकरी ठिकाण (Location) | संपूर्ण भारत |
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 11 ऑगस्ट 2026 |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | 31 ऑगस्ट 2026 |
| वयोमर्यादा तपशील | 1 एप्रिल 2026 रोजी उमेदवाराचे वय किमान वय – 20 वर्षे कमाल वय – 28 वर्षे आरक्षित तसेच इतर पात्र विशेष प्रवर्गांना नियमांनुसार वयामध्ये सवलत दिली गेली आहे. |
| वेतन श्रेणी / मानधन | ₹26,730 ते ₹46,000 |
| परीक्षा शुल्क (Application Fee) | General, OBC, EWS, : ₹750 , SC, ST, PwBD: कोणतीही शुल्क नाही |
| शारीरिक पात्रता |
| पद क्र. | पदाचे नाव | जागा |
|---|
| पद क्र. | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| 1 | उमेदवारकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) असणे आवश्यक आहे पदवीच्या अंतिम वर्षात किंवा अंतिम सेमिस्टरमध्ये असलेले उमेदवारही काही अटींसह अर्ज करू शकतात. निवड झाल्यास संबंधित उमेदवाराने 31 डिसेंबर 2026 पर्यंत पदवी उत्तीर्ण झाल्याचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे. |
प्रवर्गनिहाय / कास्ट जागा किंवा Eligibility Criteria
परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस
• 1. Preliminary Examination
2. Main Examination
3. Local Language Proficiency Test
•
आवश्यक कागदपत्रे
--
अर्ज कसा करावा (Step-by-Step)
• SBI च्या अधिकृत Careers वेबसाइटवर जा.
Online Registration करा.
वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती भरा.
एका State/UT ची निवड करा.
आवश्यक कागदपत्रे
• फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
लागू असल्यास अर्ज शुल्क भरा.
अर्जातील सर्व माहिती काळजीपूर्वक तपासा.
अर्ज Submit करून त्याची पावती/कॉपी सुरक्षित स्वता जवळ ठेवा.
कट-ऑफ तारखेला तुमचे वय
0
वर्षे
0
महिने
0
दिवस
🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)
प्रसिद्ध केलेल्या सर्व...
नोकरीच्या संधी, योजनांची माहिती
आता एकाच ठिकाणी!
महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.