तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!
महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.
शिक्षणानुसार नोकरी (Jobs by Qualification)
जिल्ह्यानुसार नोकरी (Jobs by District)
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स
अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती
मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा
सर्वाधिक लोकप्रिय आणि ट्रेंडिंग भरती
सर्वाधिक लोकप्रिय आणि जास्त पदांच्या भरती
नवीन नोकऱ्या व mega updates
नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती
SCI Recruitment 2026: भारतीय नौवहन निगम लिमिटेड (शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) अंतर्गत 'हिंदी ऑफिसर' पदाची मेगा भरती जाहीर; पहा पात्रता अर्ज प्रक्रिया!
सरकारी नोकरी
केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या आणि भारतातील सर्वात मोठ्या नवरत्न पीएसयू कंपन्यांपैकी एक असलेल्या भारतीय नौवहन निगम लिमिटेड (The Shipping Corporation of India Ltd. - SCI) यांच्यामार्फत नवीन कंत्राटी पदभरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारत सरकारच्या या नामांकित शिपिंग कंपनीमध्ये हिंदी ऑफिसर (Hindi Officer on Contract) या महत्त्वाच्या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे निवड होणाऱ्या उमेदवाराला मुंबईसारख्या ठिकाणी देशातील सर्वात मोठ्या सागरी वाहतूक क्षेत्रात थेट केंद्र सरकारच्या उपक्रमासोबत काम करण्याची एक अत्यंत प्रतिष्ठेची मोठी संधी मिळणार आहे. पात्र उमेदवारांना ०४ ऑगस्ट २०२६ या अंतिम तारखेपूर्वी यूपीएससी किंवा इतर शासकीय नियमांना अनुसरून ऑनलाईन अर्ज आणि आपले अपडेटेड रिझ्युमे ई-मेलद्वारे सादर करावे लागणार आहेत
| विभाग / संस्था | सरकारी नोकरी |
| एकूण पद संख्या | 01 |
| नोकरी ठिकाण (Location) | मुंबई (महाराष्ट्र) |
| अर्ज सुरू होण्याची तारीख | सुरू झाले आहेत |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | 04 ऑगस्ट 2026 |
| वयोमर्यादा तपशील | 35 वर्षे. [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट] |
| वेतन श्रेणी / मानधन | ९२,५००/- |
| परीक्षा शुल्क (Application Fee) | निरंक / माहिती नाही |
| शारीरिक पात्रता | |
| ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता | shorerecruitment@sci.co.in या ईमेल वरती अर्ज ऑनलाइन भरल्या नंतर तुम्ही अर्ज send करू शकता |
| पद क्र. | पदाचे नाव | जागा |
|---|
| पद क्र. | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| 1 | मान्यताप्राप्त विद्यापीठातून हिंदी (Hindi) विषयात मास्टर डिग्री (M.Sc. / MA) उत्तीर्ण असावी आणि पदवी स्तरावर इंग्रजी हा अनिवार्य किंवा ऐच्छिक विषय असावा. किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंग्रजी (English) विषयात मास्टर डिग्री उत्तीर्ण असावी आणि पदवी स्तरावर हिंदी हा अनिवार्य किंवा ऐच्छिक विषय असावा. किंवा हिंदी किंवा इंग्रजी सोडून इतर कोणत्याही विषयात मास्टर डिग्री उत्तीर्ण असावी, परंतु परीक्षेचे माध्यम हिंदी आणि पदवी स्तरावर इंग्रजी विषय असावा. |
प्रवर्गनिहाय / कास्ट जागा किंवा Eligibility Criteria
परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस
• अर्जांची छाननी करून उमेदवारांना थेट वैयक्तिक मुलाखतीसाठी (Personal Interview) बोलावण्यात येईल.
आवश्यक कागदपत्रे
• १. शैक्षणिक गुणपत्रिका आणि मास्टर डिग्री उत्तीर्ण प्रमाणपत्र (Mark sheets & Degree Certificate). २. भाषांतर किंवा अध्यापन क्षेत्रातील कामाचे अधिकृत अनुभव प्रमाणपत्र (Work Experience Certificate). ३. जन्मतारीख पुरावा (आधार कार्ड
• पॅन कार्ड
• मतदार ओळखपत्र किंवा जन्म दाखला). ४. चालू निवासी पत्त्याचा पुरावा (Address Proof) आणि अपडेटेड रिझ्युमे (Updated Resume).
अर्ज कसा करावा (Step-by-Step)
• १. सर्वात आधी खाली दिलेल्या 'जाहिरात PDF Link' वर क्लिक करून अधिकृत जाहिरात पत्रक डाऊनलोड वाचून घ्या .
२. त्यानंतर SCI च्या अधिकृत संकेतस्थळावर ([www.shipindia.com](https://www.shipindia.com)) जाऊन Career > Shore Personnel टॅब उघडा.
३. तिथे दिलेल्या अधिकृत गुगल फॉर्मच्या ऑनलाईन लिंकवर क्लिक करून आपली संपूर्ण माहिती अचूक भरा.
४. तुमचे सर्व आवश्यक कागदपत्रे एकाच फाईलमध्ये पीडीएफ (PDF) फॉरमॅटमध्ये (फाईल साईझ १० MB पेक्षा कमी) जोडून ऑनलाईन फॉर्ममध्ये अपलोड करा.
५. ऑनलाईन फॉर्म सबमिट केल्यानंतर
• तुमचा अपडेटेड रिझ्युमे आणि पीडीएफ कागदपत्रे shorerecruitment@sci.co.in या ई-मेल आयडीवर पाठवा.
६. ई-मेल पाठवताना सब्जेक्ट लाईनमध्ये "Application for Hindi Officer on Contract (Advt. No. HR 04/2026)" असे लिहिणे अनिवार्य आहे
कट-ऑफ तारखेला तुमचे वय
0
वर्षे
0
महिने
0
दिवस
🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)
प्रसिद्ध केलेल्या सर्व...
नोकरीच्या संधी, योजनांची माहिती
आता एकाच ठिकाणी!
महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.