ताजी अपडेट ➔
नोकरीवाला portalवर नवीन शासकीय व खाजगी नोकऱ्यांचे Form सुटले आहेत, तात्काळ डॅशबोर्ड तपासा भाऊ!
🎯 महाराष्ट्र mega नोकरी मंच २०२६
महाराष्ट्र सरकारी व खाजगी नोकरी भरती २०२६
तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!

महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.

आमच्यासोबत जोडा:
Facebook WhatsApp Telegram
1250+ सरकारी नोकऱ्या
3480+ खाजगी नोकऱ्या
210+ सरकारी योजना
100% महाराष्ट्र वेधपीठ
🔥

आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today

आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स

सर्व पहा
⏰

अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती

शेवटची संधी

मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा

सर्व पहा

नवीन नोकऱ्या व mega updates

नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती

लोकप्रिय शोध:
सरकारी नोकरी 🟢 Live 🎯 २४ जागा

SPMCIL Recruitment 2026: असिस्टंट आणि डेप्युटी मॅनेजर पदांची मोठी भरती; पगार पात्रता अर्ज प्रक्रिया पहा!

सरकारी नोकरी

ही जाहिरात शेअर करा
in
X

नमस्कार मित्रांनो! मी नोकरीवाला नावाचा मित्र तुमच्या करीता नवीन भरती घेऊन आलो आहे. या लेखा मध्ये तुम्हाला सविस्तर माहिती आहे तर पूर्ण लेख वाचण्याची कृपा करावी.जर तुम्ही केंद्र सरकारच्या एका उत्तम आणि प्रतिष्ठित संस्थेत ऑफिसर किंवा मॅनेजर पदावर काम करण्याचे स्वप्न पाहत असाल, तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SPMCIL) या भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या मिनी-रत्न कंपनीने नवीन भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे डेप्युटी मॅनेजर (IT) आणि असिस्टंट मॅनेजर (HR, F&A, MM, IT, Official Language, Safety) अशा विविध विभागांतील एकूण २४ जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी आकर्षक वेतनश्रेणी असून डेप्युटी मॅनेजरसाठी ₹५०,००० ते ₹१,६०,००० आणि असिस्टंट मॅनेजरसाठी ₹४०,००० ते ₹१,४०,००० पर्यंत पगार मिळणार आहे. जर तुमचे शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, CA, Master's Degree किंवा संबंधित क्षेत्रात झाले असेल आणि तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर ही संधी मुळीच सोडू नका. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २५ जुलै २०२६ पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम मुदत ही २४ ऑगस्ट २०२६ आहे. अर्जाची संपूर्ण पद्धत ऑनलाइन आहे. तर अर्ज करण्यापूर्वी जाहिरात वाचून अर्ज करा

Recruitment
या भरती संदर्भातील पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये वेळेवर मिळवण्यासाठी रोज आमच्या नोकरीवाला (Nokariwala) मंचाला भेट द्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा भाऊ.
पदाची संपूर्ण माहिती (Post Details) 📄
विभाग / संस्था सरकारी नोकरी
एकूण पद संख्या २४
नोकरी ठिकाण (Location) संपूर्ण भारत
अर्ज सुरू होण्याची तारीख सुरू झाले आहेत
अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ ऑगस्ट २०२६
वयोमर्यादा तपशील २४ ऑगस्ट २०२६ या तारखेनुसार 18 ते 30/35 वर्षे असले पाहिजे.
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
वेतन श्रेणी / मानधन ₹४०,०००/- ते ₹१,६०,०००/-
परीक्षा शुल्क (Application Fee) निरंक / माहिती नाही
शारीरिक पात्रता
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता तपशील)
पद क्र. शैक्षणिक पात्रता
1Deputy Manager (IT) - Application Developerउमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून संगणक शास्त्र (CS), माहिती तंत्रज्ञान (IT) किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन (ECE) मध्ये ६०% गुणांसह प्रथम श्रेणीत B.E. / B.Tech पूर्ण केलेले असावे. तसेच C Java, JavaScript, ASP.NET किंवा PHP मध्ये अधिकारी/एक्झिक्युटिव्ह म्हणून ३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
2Assistant Manager (HR)प्रथम श्रेणीत Master's Degree (PM & IR / MSW / MBA - HR स्पेशलायझेशन) किंवा HR मधील २ वर्षांचा PG डिप्लोमा पूर्ण असणे आवश्यक आहे.
3Assistant Manager (F&A)B.Com पदवीसह CA (Chartered Accountant) किंवा ICWA/CMA पूर्ण असणे गरजेचे आहे.
4Assistant Manager (MM)मेकॅनिकल इलेक्ट्रिकल पल्प अँड पेपर इलेक्ट्रॉनिक्स किंवा प्रिंटिंग तंत्रज्ञान यापैकी एका विषयात प्रथम श्रेणीतील इंजिनिअरिंग पदवी यासोबतच मटीरिअल मॅनेजमेंट पर्चेस सप्लाय साखळी किंवा लॉजिस्टिक मॅनेजमेंटमध्ये २ वर्षांचा PG डिप्लोमा / MBA आवश्यक आहे.
5Assistant Manager (IT)प्रथम श्रेणीतील MCA पदवी किंवा B.Tech (Computer Engineering / IT) असणे आवश्यक आहे.
6Assistant Manager (OL)हिंदी किंवा इंग्रजी विषयात प्रथम श्रेणीतील मास्टर पदवी आणि पदवी स्तरावर दुसरा विषय (हिंदी असल्यास इंग्रजी / इंग्रजी असल्यास हिंदी) असावा तसेच हिंदी ते इंग्रजी आणि उलट भाषांतराचा २ वर्षांचा अनुभव असावा.
7Assistant Manager (Safety)कोणत्याही इंजिनिअरिंग शाखेची पदवी/डिप्लोमा किंवा Physics/Chemistry मधील Degree सोबतच Industrial Safety मध्ये पदवी/डिप्लोमा आणि संबंधित क्षेत्रातील सुपरवायझर पदाचा अनुभव आवश्यक आहे.

परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस

• १.संगणक आधारित ऑनलाइन परीक्षा (Online CBT Test) नेगेटिव्ह मार्किंग: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १/४ (0.25) गुण कापले जातील. २.वैयक्तिक मुलाखत (Personal Interview): संगणक परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे १:४ या प्रमाणात उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखतीला २५% वेटेज असेल. ३.कागदपत्र पडताळणी (Document Verification): अंतिम निवडीपूर्वी सर्व मूळ प्रमाणपत्रांची तपासणी केली जाईल. ४.वैद्यकीय तपासणी (Medical Examination): शारीरिकदृष्ट्या पात्र ठरण्यासाठी उमेदवाराची वैद्यकीय चाचणी घेतली जाईल.

आवश्यक कागदपत्रे

--

अर्ज कसा करावा (Step-by-Step)

• Step 1: सर्व प्रथम SPMCIL च्या अधिकृत वेबसाईट [www.spmcil.com](https://www.spmcil.com) वर जा. Step 2: होमपेजवरील "Career" सेक्शनमध्ये जाऊन "Advt. No. 02/2026" समोरील "APPLY ONLINE" या लिंकवर क्लिक करा. Step 3: तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकून OTP व्हेरिफिकेशन पूर्ण करा. Step 4: सिस्टीमद्वारे जनरेट झालेला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा. Step 5: आपली वैयक्तिक माहिती
• पत्ता आणि शैक्षणिक पात्रता अचूक भरा. Step 6: आवश्यक पासपोर्ट साईज फोटो (20-50 KB)
• स्वाक्षरी
• डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा आणि स्व-हस्ताक्षरातील घोषणापत्र (Handwritten Declaration) स्कॅन करून अपलोड करा. Step 7: तुमच्या प्रवर्गानुसार लागू असणारे ऑनलाइन अर्ज शुल्क जमा करा. Step 8: भरलेला फॉर्म एकदा व्यवस्थित तपासून घ्या आणि Submit बटणावर क्लिक करा. भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंटआउट काढून सुरक्षित ठेवा.

🔗 महत्त्वाच्या लिंक्स (Important Links Table)
वय मोजा (Age Calculator)
या भरती संदर्भातील पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये वेळेवर मिळवण्यासाठी रोज आमच्या नोकरीवाला (Nokariwala) मंचाला भेट द्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा भाऊ.

🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)

जलद फिल्टर
महत्वाचे शिक्षणानुसार विभाग
महाराष्ट्र जिल्ह्यानुसार नोकरी विभाग
प्रशासक सुरक्षा नियंत्रण लॉगिन
🚀 सुवर्ण संधी २०२६

नोकरीच्या संधी, योजनांची माहिती आता एकाच ठिकाणी!

महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.