ताजी अपडेट ➔
नोकरीवाला portalवर नवीन शासकीय व खाजगी नोकऱ्यांचे Form सुटले आहेत, तात्काळ डॅशबोर्ड तपासा भाऊ!
🎯 महाराष्ट्र mega नोकरी मंच २०२६
महाराष्ट्र सरकारी व खाजगी नोकरी भरती २०२६
तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!

महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.

आमच्यासोबत जोडा:
Facebook WhatsApp Telegram
1250+ सरकारी नोकऱ्या
3480+ खाजगी नोकऱ्या
210+ सरकारी योजना
100% महाराष्ट्र वेधपीठ
🔥

आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today

आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स

सर्व पहा
⏰

अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती

शेवटची संधी

मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा

सर्व पहा

नवीन नोकऱ्या व mega updates

नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती

लोकप्रिय शोध:
सरकारी नोकरी 🟢 Live 🎯 1500 जागा

STATE BANK OF INDIA (SBI) 2026 अंतर्गत प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या १५०० जागांसाठी भरती

बँक नोकरी

ही जाहिरात शेअर करा
in
X

बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या आपल्या सर्व तरुण मित्रांसाठी अत्यंत मोठी सुवर्णसंधी चालून आली आहे. भारतातील सर्वात मोठी आणि विश्वासू बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया State Bank of India अंतर्गत प्रोबेशनरी ऑफिसर SBI PO Recruitment 2026 पदांसाठी मेगा भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे! जर तुमचे स्वप्न एका नामांकित बँकेत उच्च पदावर सरकारी नोकरी करण्याचे असेल, तर हा फॉर्म भरायला अजिबात विसरू नका.या भरतीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षेचे स्वरूप आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा, याचा संपूर्ण सोपा तपशील खालीलप्रमाणे दिला आहे. तरी इच्छुक उमेदवाराने शेवटच्या तारखेची वाट न बघता आजच संपूर्ण माहिती वाचा आणि त्वरित अर्ज करा आणि सुवर्ण संधीचा लाभ घेऊन आपल्या ध्येयाला नवीन कलाटणी द्या अर्जाची (अंतिम तारीख : 8 जुलै 2026) आहे अंतिम मुदत संपण्याअगोदर अर्ज करा

Recruitment
या भरती संदर्भातील पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये वेळेवर मिळवण्यासाठी रोज आमच्या नोकरीवाला (Nokariwala) मंचाला भेट द्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा भाऊ.
पदाची संपूर्ण माहिती (Post Details) 📄
विभाग / संस्था बँक नोकरी
एकूण पद संख्या 1500
नोकरी ठिकाण (Location) संपूर्ण भारत
अर्ज सुरू होण्याची तारीख सुरू झाले आहेत
अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 जुलै 2026
वयोमर्यादा तपशील *१ एप्रिल २०२६ रोजी* उमेदवाराचे वय २१ वर्षांपेक्षा कमी आणि ३० वर्षांपेक्षा जास्त नसले पाहिजे (म्हणजेच उमेदवाराचा जन्म ०२.०४.१९९६ ते ०१.०४.२००५ च्या दरम्यान झालेला असावा).
वेतन श्रेणी / मानधन नियमांतर्गत [ मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.]
परीक्षा शुल्क (Application Fee) निरंक / माहिती नाही
शारीरिक पात्रता
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता तपशील)
पद क्र. शैक्षणिक पात्रता
1कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation in any discipline) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2उमेदवार पदवीच्या *अंतिम वर्षात (Final Year/Semester)* आहेत, ते देखील अटींच्या अधीन राहून तात्पुरता (Provisional) अर्ज करू शकतात (परंतु ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा पुरावा सादर करावा लागेल)
3मेडिकल, इंजिनिअरिंग, CA, Cost Accountant डिग्री असलेले उमेदवार देखील पात्र आहेत.

परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस

• पूर्व परीक्षा (Preliminary Exam - १०० गुण / १ तास):* यामध्ये इंग्लिश लँग्वेज (४० प्रश्न)
• क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्युड (३० प्रश्न) आणि रिझनिंग ॲबिलिटी (३० प्रश्न) चे ऑनलाईन वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातील. : मुख्य परीक्षा (Main Exam - २३० गुण):* ऑनलाईन वस्तुनिष्ठ चाचणी (२०० गुण - ३ तास) आणि कॉम्प्युटरवर टाईप करायची डिस्क्रिप्टिव्ह चाचणी (३० गुण - ३० मिनिटे) होईल. ३: सायकोमेट्रिक टेस्ट
• ग्रुप एक्सरसाइज आणि इंटरव्यू (५० गुण):* मुख्य परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांची ही चाचणी घेतली जाईल.

आवश्यक कागदपत्रे

• * पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो आणि लाईव्ह वेबकॅम फोटो. * उमेदवाराची स्वाक्षरी (काळ्या शाईने केलेली). डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा. इंग्रजीत हाताने लिहिलेले स्वयं-घोषणापत्र (Hand-Written Declaration). वैध ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर. पदवीचे गुणपत्रक/प्रमाणपत्र (Graduation Marksheet/Certificate). जातीचे प्रमाणपत्र आणि नॉन-क्रिमिलेअर (लागू असल्यास). फोटो ओळखपत्र (आधार कार्ड
• पॅन कार्ड
• ड्रायव्हिंग लायसन्स इ.).

अर्ज कसा करावा (Step-by-Step)

• स्टेट बँकेच्या अधिकृत करिअर पोर्टलला भेट द्या *CRPD/PO/2026-27/09* या जाहिरातीवर क्लिक करून 'Apply Online' निवडा. नवीन नोंदणी करून बेसिक डिटेल्स भरा
• ज्यामुळे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड मिळेल. तुमचा फोटो
• सही
• अंगठ्याचा ठसा आणि हाताने लिहिलेले घोषणापत्र स्कॅन करून अपलोड करा. 5. सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज फी भरा आणि फॉर्मची प्रिंट काढून जपून ठेवा.

🔗 महत्त्वाच्या लिंक्स (Important Links Table)
वय मोजा (Age Calculator)
या भरती संदर्भातील पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये वेळेवर मिळवण्यासाठी रोज आमच्या नोकरीवाला (Nokariwala) मंचाला भेट द्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा भाऊ.

🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)

जलद फिल्टर
महत्वाचे शिक्षणानुसार विभाग
महाराष्ट्र जिल्ह्यानुसार नोकरी विभाग
प्रशासक सुरक्षा नियंत्रण लॉगिन
🚀 सुवर्ण संधी २०२६

नोकरीच्या संधी, योजनांची माहिती आता एकाच ठिकाणी!

महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.