तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!
महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.
शिक्षणानुसार नोकरी (Jobs by Qualification)
जिल्ह्यानुसार नोकरी (Jobs by District)
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today
आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स
अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती
मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा
सर्वाधिक लोकप्रिय आणि ट्रेंडिंग भरती
सर्वाधिक लोकप्रिय आणि जास्त पदांच्या भरती
नवीन नोकऱ्या व mega updates
नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती
राज्य माहिती आयोग मुंबई भरती २०२६ | सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी नोकरीची संधी, पात्रता वेतन अर्ज प्रक्रिया पाहून लगेच अर्ज करा!
सरकारी नोकरी
जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीत कोणी शासकीय सेवेतून निवृत्त झालेले अधिकारी (Retired Officers) असतील आणि पुन्हा एकदा शासकीय कामकाजात योगदान देण्यास उत्सुक असतील, तर त्यांच्यासाठी एक खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे! राज्य माहिती आयोग (मुख्यालय), मुंबई यांच्यामार्फत सेवानिवृत्त गट-अ आणि गट-ब अधिकाऱ्यांसाठी करार पद्धतीने (Contract Basis) ३ महत्त्वाच्या पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे.
| विभाग / संस्था | सरकारी नोकरी |
| एकूण पद संख्या | ०३ |
| नोकरी ठिकाण (Location) | मुंबई |
| अर्ज सुरू होण्याची तारीख | अर्ज सुरू झाले आहेत |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | १० ऑगस्ट २०२६ |
| वयोमर्यादा तपशील | ६५ वर्षांपेक्षा जास्त नसावे |
| वेतन श्रेणी / मानधन | नियमांतर्गत (मूळ जाहिरात पहावी) |
| परीक्षा शुल्क (Application Fee) | फी नाही (Free / Nil) |
| शारीरिक पात्रता | |
| ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता | मा. सचिव, राज्य माहिती आयोग (मुख्यालय), मुंबई - ४०००३२ |
| पद क्र. | पदाचे नाव | जागा |
|---|
| पद क्र. | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| 1 | अर्जदार व्यक्ती ही शासकीय सेवेतून निवृत्त झालेली विधी अधिकारी किंवा सेवानिवृत्त गट-अ (राजपत्रित) अवर सचिव (विधी) असणे आवश्यक आहे. |
| 2 | अर्जदार व्यक्ती ही शासकीय सेवेतून निवृत्त झालेली गट-ब (राजपत्रित) कक्ष अधिकारी असणे आवश्यक आहे संगणक हाताळण्याचे पुरेसे ज्ञान (Computer Knowledge) असणे अनिवार्य आहे. |
प्रवर्गनिहाय / कास्ट जागा किंवा Eligibility Criteria
परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस
• मूळ अधिकृत जाहिरात पाहवी.
आवश्यक कागदपत्रे
--
अर्ज कसा करावा (Step-by-Step)
• ही भरती पूर्ण पणे ऑफलाइन पद्धतीने आहे
शासनाच्या [suspicious link removed] किंवा sic.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून अर्जाचा नमुना डाऊनलोड करा. अर्जात मागितलेली सर्व वैयक्तिक
• निवृत्तीविषयक आणि अनुभवाची माहिती अचूक भरा. सोबत पासपोर्ट साईझ फोटो आणि आवश्यक सर्व प्रमाणपत्रे जोडा. तयार झालेला अर्ज १० ऑगस्ट २०२६ पूर्वी ई-मेलद्वारे msic.do2@maharashtra.gov.in वर पाठवा किंवा टपाल/पोष्टाने खालील पत्यावर पाठवून द्या
अर्ज हा मुदत संपण्यापूर्वी पोहचेल या बेताने पाठवावा.
कट-ऑफ तारखेला तुमचे वय
0
वर्षे
0
महिने
0
दिवस
🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)
प्रसिद्ध केलेल्या सर्व...
नोकरीच्या संधी, योजनांची माहिती
आता एकाच ठिकाणी!
महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.