बैंक ऑफ बडोदा (Bank of Baroda) मध्ये नोकरीची सुवर्णसंधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. बँक ऑफ बडोदाने लोकल बँक ऑफिसर (Local Bank Officer - LBO) पदांच्या एकूण 2,482 जागांवर नियमित (Regular Basis) भरतीसाठी अधिकृत
जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये महाराष्ट्रासाठी देखील रिक्त पदे उपलब्ध आहेत आणि ते रिक्त पदे भरण्यासाठी पात्रधारक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रधारक उमेदवाराने अंतिम तारखेची मुदत
संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करावा.
लोकल बँक ऑफिसर: 2482
शैक्षणिक पात्रता:
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation in any discipline) पूर्ण असावी. अनुभव (Post Qualification Experience): आरबीआयच्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही अनुसूचित
शैक्षणिक पात्रता:
व्यावसायिक बँकेत (Scheduled Commercial Bank) अधिकारी (Officer) म्हणून किमान 1 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. (स्तर/Scale-1 स्तरावरील अनुभवाशी सुसंगत असावा).
ऑनलाइन परीक्षा (Online Examination): 120 गुणांची स्थानिक भाषा चाचणी सायकोमेट्रिक टेस्ट / वैयक्तिक मुलाखत
वयोमर्यादा:
Age Limit as on 01.08.2026
किमान वय: 21 वर्षे कमाल वय: 30 वर्षे
SC/ST - 5 वर्षे, OBC - 3 वर्षे, PwBD - 10 ते 15 वर्षे