BMC Recruitment 2026: मुंबई महानगरपालिकेत DNB कन्सलटंट व पॅरामेडिकल पदांची भरती; थेट येथे करा अर्ज!
🔥 एकूण जागा: 64
👉 सविस्तर माहितीसाठी पुढे स्वाइप करा

📌 भरतीबद्दल थोडक्यात (1/3)

BMC Recruitment 2026: मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची कंत्राटी भरती सुरू! पगार ₹२,००,००० पर्यंत; लगेच अर्ज करा भाऊ!नमस्कार मित्रांनो! तुम्ही मुंबई किंवा महाराष्ट्रात वैद्यकीय, पॅरामेडिकल किंवा शैक्षणिक क्षेत्रात

📌 भरतीबद्दल थोडक्यात (2/3)

चांगल्या नोकरीच्या शोधात आहात का? तर मग तुमच्यासाठी एक खरोखर उत्तम संधी समोर आली आहे! बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) उपनगरीय रुग्णालयांमध्ये (Peripheral Hospitals) DNB कन्सलटंट (शिक्षक/डॉक्टर) आणि पॅरामेडिकल

📌 भरतीबद्दल थोडक्यात (3/3)

संवर्गातील (कनिष्ठ ग्रंथपाल, आहारतज्ञ, ऑडिओलॉजिस्ट, ऑप्टोमेट्रीस्ट) विविध पदांसाठी कंत्राटी तत्त्वावर अर्ज मागवण्यात येत आहेत

💼 पदाचे नाव व तपशील

मूळ जाहिरात पहा

🎓 पात्रता निकष

शैक्षणिक पात्रता:
पदवी/पदविका/MD/MS/DNB

📝 परीक्षा स्वरूप

ही भारती मुलाखतीद्वारे घेतली जाणार आहे

⏳ वयाची अट

वयोमर्यादा:
कन्सलटंट: ६० वर्षांपर्यंत

📅 महत्त्वाच्या तारखा

🛑
अर्जाची सद्यस्थिती अर्ज प्रक्रिया बंद झाली आहे
❌
अर्जाची शेवटची तारीख मुदत संपली 30 जुलै 2026