BRO GREF Recruitment 2026: भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयांतर्गत (Ministry of Defence) येणाऱ्या सीमा सड़क संघटन (Border Roads Organisation - BRO), सामान्य रिजर्व इंजीनियर बल (GREF) यांच्यामार्फत विज्ञापन संख्या 01/2026
अंतर्गत एकूण 899 विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे . या भरतीसाठी केवळ भारतीय पुरुष उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . मैदानी भागातील उमेदवारांसाठी अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख जाहिरात
प्रसिद्ध झाल्यापासून ४५ दिवस (०४ जुलै २०२६) आणि डोंगराळ/दूरवरच्या राज्यांसाठी ६० दिवस (१९ जुलै २०२६) निश्चित करण्यात आली आहे
Draughtsman: 42, Hindi Typist: 10, Store Keeper Technical: 300, Operator Communication: 261, OEM - Ordinary Grade: 207, Electrician : 79
शैक्षणिक पात्रता:
Draughtsman: १२ वी सायन्स उत्तीर्ण + आर्किटेक्चर किंवा ड्राफ्टमनशिपमध्ये २ वर्षांचे प्रमाणपत्र किंवा आयटीआय (Civil) डिप्लोमासह १ वर्षाचा अनुभव.
#
Hindi Typist: १२ वी उत्तीर्ण + कॉम्प्युटरवर हिंदी टायपिंग वेग ३० शब्द
शैक्षणिक पात्रता:
प्रति मिनिट असणे आवश्यक.
#
Store Keeper Technical: १२ वी उत्तीर्ण + वाहने किंवा इंजिनिअरिंग उपकरणांचे स्टोअर कीपिंग ज्ञान आवश्यक.
#
Operator Communication: १० वी उत्तीर्ण + आयटीआय कडून वायरलेस ऑपरेटर किंवा रेडिओ मेकॅनिक
शैक्षणिक पात्रता:
प्रमाणपत्र किंवा डिफेन्स ट्रेड सर्टिफिकेट आवश्यक.
#
OEM - Ordinary Grade: १० वी उत्तीर्ण + अवजड मोटार वाहन चालक परवाना (HMV Driving Licence) किंवा डोझर/एक्सकॅव्हेटर लायसन्ससह ६ महिन्यांचा अनुभव.
#
Electrician : १० वी
शैक्षणिक पात्रता:
उत्तीर्ण + आयटीआय कडून ऑटो इलेक्ट्रिशियन प्रमाणपत्र आणि इलेक्ट्रिशियन म्हणून १ वर्षाचा अनुभव आवश्यक
[ मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.]
वयोमर्यादा:
01 जून 2026 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षांच्या दरम्यान असावे (जन्म 02.06.1999 ते 01.06.2008 दरम्यान असावा)[