Income Tax Department Recruitment 2026: आयकर विभागात क्रीडा कोटा अंतर्गत विविध सरकारी पदांची मेगा भरती जाहीर त्वरित अर्ज करा!
🔥 एकूण जागा: 12
👉 सविस्तर माहितीसाठी पुढे स्वाइप करा

📌 भरतीबद्दल थोडक्यात (1/5)

क्रीडा क्षेत्रातुन खेळाडू तरुण तरुणींसाठी भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाकडून एक अत्यंत मोठी नोकरीची सुवर्णसंधी जाहीर करण्यात आली आहे! भारत सरकारच्या [आयकर विभाग, ओडिशा क्षेत्र (Bhubaneswar)] यांच्यामार्फत क्रीडा कोटा

📌 भरतीबद्दल थोडक्यात (2/5)

(Sports Quota) अंतर्गत केंद्रीय सामान्य सेवा, समूह 'सी' संवर्गातील विविध रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे [कर सहायक (Tax Assistant), आशुलिपिक (Stenographer Gr-II) आणि

📌 भरतीबद्दल थोडक्यात (3/5)

बहु-कार्य कर्मचारी (MTS)] या अत्यंत प्रतिष्ठेच्या पदांवर खेळाडूंची थेट नियुक्ती केली जाणार आहे. जर तुम्ही राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय किंवा खेलो इंडिया स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असेल किंवा पदक जिंकले असेल, तर आयकर विभागात

📌 भरतीबद्दल थोडक्यात (4/5)

थेट सरकारी अधिकारी बनण्याची ही नादखुळा संधी सोडू नका भाऊ! पात्र उमेदवारांनी [३१ जुलै २०२६] या अंतिम तारखेपूर्वी आपला अर्ज स्पीड पोस्ट किंवा नोंदणीकृत टपालाद्वारे अचूकपणे पाठवायचा आहे तर अंतिम तारीख संपण्या पूर्वी अर्ज

📌 भरतीबद्दल थोडक्यात (5/5)

करून तुमची उपस्थिती नोंदवा.

💼 पदाचे नाव व तपशील

Tax Assistant: 07 , Stenographer Gr.-II: 01 , Multi Tasking Staff (MTS): 04

🎓 पात्रता निकष (1/3)

शैक्षणिक पात्रता:
कर सहायक (Tax Assistant): मान्यताप्राप्त विश्वविद्यालय किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी (Bachelor's Degree) उत्तीर्ण असणे आवश्यक आणि संगणकावर प्रति तास ८००० की-स्ट्रोक्स (Key Depressions) डेटा एंट्रीची गती

🎓 पात्रता निकष (2/3)

शैक्षणिक पात्रता:
असावी. आशुलिपिक ग्रेड-II (Stenographer): मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून १२ वी परीक्षा किंवा समकक्ष उत्तीर्ण असावे. (कौशल्य चाचणी: १० मिनिटांचे श्रुतलेखन @ ८० शब्द प्रति मिनिट आणि संगणकावर प्रतिलेखन वेळ ५०

🎓 पात्रता निकष (3/3)

शैक्षणिक पात्रता:
मिनिटे इंग्रजी किंवा ६५ मिनिटे हिंदी माध्यम). . बहु कार्य कर्मचारी (MTS): मान्यताप्राप्त बोर्डातून किमान १० वी (Matriculation) किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

📝 परीक्षा स्वरूप

प्राप्त अर्जांची पडताळणी करून खेळाडूंना त्यांच्या क्रीडा गुणवत्तेच्या आधारे शॉर्टलिस्ट केले जाईल.

⏳ वयाची अट

वयोमर्यादा:
कर सहायक : १८ ते २७ वर्षे. स्टेनोग्राफर ग्रेड -II : १८ ते २७ वर्षे. मल्टी टास्किंग स्टाफ: १८ ते २५ वर्षे. SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट

📅 महत्त्वाच्या तारखा

🛑
अर्जाची सद्यस्थिती अर्ज प्रक्रिया बंद झाली आहे
❌
अर्जाची शेवटची तारीख मुदत संपली 31 जुलै 2026