भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती २०२६ ( BEL Recruitment 2026 Electronics and Mechanical): संरक्षण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या आणि भारतातील आघाडीच्या नवरत्न पीएसयू भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) मध्ये Probationary
Engineer (E-II Grade) पदांच्या एकूण ३५० रिक्त जागांसाठी भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक अभियांत्रिक पदवीधारक उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. BEL
Engineer Online Form 2026 भरण्याची अंतिम तारीख १८ नोव्हेंबर २०२६ आहे.
Electronics:200 , Mechanical:150
शैक्षणिक पात्रता:
( BE BTech Engineering Jobs in BEL 2026): General / OBC / EWS उमेदवार: मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून संबंधित विषयात (Electronics / Mechanical) प्रथम श्रेणीत (First Class) B.E. / B.Tech / B.Sc (4 Years Engineering)
शैक्षणिक पात्रता:
किंवा समतुल्य पदवी उत्तीर्ण. SC / ST / PwBD उमेदवार: संबंधित विषयात उत्तीर्ण (Pass Class) पदवी.
कम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT): ८५ गुणांची ऑनलाइन परीक्षा (१०० तांत्रिक प्रश्न + २५ जनरल ॲप्टिट्यूड आणि रीझनिंग प्रश्न, एकूण १२५ प्रश्न, कालावधी १२० मिनिटे). मुलाखत (Interview): १५ गुणांची मुलाखत.
वैद्यकीय तपासणी व कागदपत्र पडताळणी.
वयोमर्यादा:
०१.१०.२०२६ रोजी सर्वसाधारण (General/EWS) उमेदवारांचे कमाल वय २५ वर्षे असावे.
SC/ST उमेदवारांना ५ वर्षे, OBC उमेदवारांना ३ वर्षे आणि PwBD उमेदवारांना १० वर्षांची सवलत