India Post GDS Recruitment 2026: 10वी पास उमेदवारांसाठी ग्रामीण डाक सेवक भरती; अर्ज 2 सप्टेंबरपासून
🔥 एकूण जागा: 23,757
👉 सविस्तर माहितीसाठी पुढे स्वाइप करा

📌 भरतीबद्दल थोडक्यात (1/2)

India Post GDS Recruitment 2026 अंतर्गत BPM, ABPM आणि Dak Sevak पदांसाठी 10वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी. पात्रता, वयोमर्यादा, पगार, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया आणि ऑनलाइन अर्जाची संपूर्ण माहिती येथे संविस्ताररीत्या जाणून

📌 भरतीबद्दल थोडक्यात (2/2)

घ्या व अंतिम मुदत संपण्या पूर्वी अर्ज करा.

💼 पदाचे नाव व तपशील

Branch Postmaster, Assistant Branch Postmaster, Dak Sevak

🎓 पात्रता निकष

शैक्षणिक पात्रता:
मेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून 10वीची Secondary School Examination (SSE) उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.

📝 परीक्षा स्वरूप

GDS पदांसाठी स्वतंत्र लेखी परीक्षा घेतली जात नाही. उमेदवारांची निवड 10वीच्या गुणां वरती केली जाते

⏳ वयाची अट

वयोमर्यादा:
18 वर्षे ते 40 वर्षा पेक्षा जास्त नसावे SC/ST: ५ वर्षांची सवलत, OBC: ३ वर्षांची सवलत, PwBD: १० वर्षांची सवलत

📅 महत्त्वाच्या तारखा

🛑
अर्जाची सद्यस्थिती 2 सप्टेंबर 2026
❌
अर्जाची शेवटची तारीख मुदत संपली 21 सप्टेंबर 2026