भारतीय तटरक्षक दलात (Indian Coast Guard)ची नोकरी शोधणाऱ्या तरुण-तरुणींसाठी एक अत्यंत मोलाची संधी उपलब्ध झाली आहे! तटरक्षक दलामध्ये 'नाविक (जनरल ड्यूटी)', 'नाविक (डोमेस्टिक ब्रँच)', 'यांत्रिक' आणि 'हायजिनिस्ट-१' या
विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही भरती स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) द्वारे अंतर्गत घेतली जात आहे. १०वी, १२वी (Physics, Maths) पास किंवा डिप्लोमा आणि ITI धारकांसाठी भारतीय संरक्षण क्षेत्रात करिअर
करण्याची ही उत्तम संधी आहे. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया ६ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑक्टोबर २०२६ आहे. इच्छुक उमेदवारांनी पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि
अर्जाची पद्धत सविस्तर जाणून घेऊन मुदतीपूर्वी अर्ज भरावा.
Navik (General Duty): 130 , Yantrik (Mechanical):28 , Yantrik (Electrical): 23 , Yantrik (Electronics): 09 , Navik (Domestic Branch): २५ , Hygienist-I: 20
शैक्षणिक पात्रता:
नाविक जनरल ड्यूटी: COBSE मान्यताप्राप्त बोर्डातून गणित (Maths) आणि भौतिकशास्त्र (Physics) विषयांसह १२वी उत्तीर्ण.
यांत्रिक (Yantrik): १०वी उत्तीर्ण + AICTE मान्यताप्राप्त इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल / इलेक्ट्रॉनिक्स /
शैक्षणिक पात्रता:
टेलिकम्युनिकेशन्स मध्ये ३ किंवा ४ वर्षांचा डिप्लोमा (किंवा १०वी व १२वी उत्तीर्ण + २/३ वर्षांचा संबंधित डिप्लोमा).
नाविक डोमेस्टिक ब्रँच: मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून १०वी उत्तीर्ण.
हायजिनिस्ट-१ (Hygienist-I): १०वी
शैक्षणिक पात्रता:
उत्तीर्ण किंवा ITI किंवा केंद्र/राज्य सरकार मान्यताप्राप्त बोर्डातून समकक्ष पात्रता.
Stage-I: Computer Based Examination (CBE) - संगणकावर आधारित ऑनलाईन परीक्षा. Stage-II: Physical & Skill Tests - यामध्ये बायOMETRIC, Physical Fitness Test (PFT), assessment test, मूळ कागदपत्र
पडताळणी (Document Verification) आणि वैद्यकीय चाचणी (Medical Exam) घेतली जाईल. Stage-III: INS Chilka येथे अंतिम पडताळणी - आधार ओळख पडताळणी, अंतिम मूळ कागदपत्र पडताळणी, पोलीस पडताळणी आणि INS Chilka
येथे प्री-एनरोलमेंट मेडिकल परीक्षा. Stage-IV: Educational Document Verification - शिक्षण मंडळ / विद्यापीठाकडून शैक्षणिक प्रमाणपत्रांची अंतिम कायदेशीर पडताळणी.
वयोमर्यादा:
Navik (GD) -: उमेदवाराचा जन्म ०१ नोव्हेंबर २००५ ते ०१ मे २००९ दरम्यान झालेला असावा.
Yantrik - : उमेदवाराचा जन्म ०१ मे २००५ ते ०१ मे २००९ दरम्यान झालेला असावा.
Navik (DB) - : उमेदवाराचा जन्म ०१ नोव्हेंबर २००५ ते
वयोमर्यादा:
०१ ऑक्टोबर २००९ दरम्यान झालेला असावा.
Hygienist-I -: उमेदवाराचा जन्म ०१ नोव्हेंबर २००२ ते ०१ ऑक्टोबर २००९ दरम्यान झालेला असावा.