नमस्कार मित्रांनो ! जर तुमचंही स्वप्न देशसेवा करत एका नामांकित आणि प्रतिष्ठित सरकारी संस्थेत काम करण्याचं असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) म्हणजेच 'इसरो'मध्ये 242
जागांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीअंतर्गत Assistant, Junior Personal Assistant (JPA), Upper Division Clerk (UDC) आणि Stenographer यांसारख्या विविध महत्त्वाच्या पदांसाठी पात्र आणि इच्छुकांकडून अर्ज मागवण्यात येत
आहेत. जर तुमचं पदवी (Graduation) किंवा संबंधित डिप्लोमा पूर्ण असेल, तर ही एक सुवर्णसंधी आहे. ही संधीच सोन करून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करा! अर्ज करण्याची मुदत ही 27 जुलै 2026 ते 16 ऑगस्ट 2026 पर्यंत अर्ज करण्यापूर्वी
अधिकृत जाहिरात पाहून व या लेखा मध्ये दिलेल्या महितीवरून अर्ज करण्या करिता नकीच फायदा होईल.
Assistant: 111, Upper Division Clerk: 22 , Junior Personal Assistant: 81, Assistant (Autonomous Bodies): 17 , Stenographer : 10, Junior Personal Assistant (Autonomous Bodies): 01
शैक्षणिक पात्रता:
1. Assistant / Upper Division Clerk (Post No. 1, 3 & 5): मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60% गुणांसह किंवा 6.32 CGPA सह पदवी (Graduation) पूर्ण असणे आवश्यक आहे. पदवी ही नियमानुसार ठरवून दिलेल्या कालावधीतच पूर्ण
शैक्षणिक पात्रता:
झालेली असावी. संगणकाचे (Computer) ज्ञान असणे आवश्यक आहे.
2. Junior Personal Assistant / Stenographer (Post No. 2, 4 & 6): किमान 60% गुण किंवा 6.32 CGPA सह पदवी + संगणक वापरण्याचे ज्ञान
किंवा किमान 60% गुणांसह
शैक्षणिक पात्रता:
डिप्लोमा इन कमर्शियल / सेक्रेटरीयल प्रॅक्टिस (Diploma in Commercial/Secretarial Practice). अनुभव: स्टेनो-टायपिस्ट / स्टेनोग्राफर म्हणून 1 वर्षाचा अनुभव. इंग्रजी स्टेनोचा वेग: इंग्रजी स्टेनोमध्ये किमान 60 w.p.m. चा
शैक्षणिक पात्रता:
स्पीड असणे आवश्यक आहे.
टप्पा 1: संगणक आधारित / लेखी परीक्षा (Written Test): सर्वात आधी पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. टप्पा 2: स्किल टेस्ट / स्टेनो टेस्ट (Skill Test): JPA आणि Stenographer पदांसाठी स्टेनो आणि
स्किल टेस्ट घेतली जाईल. टप्पा 3: कागदपत्र पडताळणी (Document Verification): उत्तीर्ण उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी होईल. टप्पा 4: वैद्यकीय तपासणी (Medical Examination): अंतिम निवडीपूर्वी
वैद्यकीय चाचणी केली जाईल.
वयोमर्यादा:
6 ऑगस्ट 2026 रोजी उमेदवाराचे वय कमाल 28 वर्षे असले पाहिजे.
(UR / General): 28 उच्च वयोमर्यादा
(OBC): कमाल 31 वर्षे
(SC / ST): कमाल 33 वर्षे