इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्स (ITBPF) मध्ये स्पोर्ट्स कोटा अंतर्गत सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी उपलब्ध झाली आहे. ITBP अंतर्गत 'कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) - स्पोर्ट्स कोटा 2025' या पदासाठी एकूण 126 रिक्त जागांची भरती
जाहीर करण्यात आली आहे. यासाठी 10वी उत्तीर्ण (Matriculation) असलेले आणि आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय किंवा मान्यताप्राप्त क्रीडा स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणारे पात्र महिला व पुरुष उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
अर्ज प्रक्रिया 03 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होत असून 01 नोव्हेंबर 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. क्रीडा क्षेत्रात करियर करू इच्छिणाऱ्या गुणवंत खेळाडूंसाठी ही अत्यंत महत्त्वाची संधी आहे.
कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) - स्पोर्ट्स कोटा: 126
शैक्षणिक पात्रता:
मान्यताप्राप्त बोर्ड किंवा शिक्षण संस्थेतून 10वी पास (Matriculation or equivalent) असणे आवश्यक आहे आंतरराष्ट्रीय स्पर्धा, राष्ट्रीय स्पर्धा, ऑल इंडिया इंटर-युनिव्हर्सिटी स्पर्धा किंवा खेलो इंडिया युथ गेम्स यांपैकी
शैक्षणिक पात्रता:
कोणत्याही खेळात सहभाग घेतला असेल, तर त्याला स्पोर्ट्स कोठ्यातून सरकारी नोकरीसाठी अर्ज करता येतो.
१: कागदपत्र पडताळणी (Documentation): बायोमेट्रिक ओळख आणि सर्व मूळ क्रीडा, शैक्षणिक व जातीच्या प्रमाणपत्रांची तपासणी. २: शारीरिक मानक चाचणी (Physical Standard Test - PST): उंची, वजन आणि छातीची मोजमापे
घेतली जातील. ३: क्रीडा कौशल्य चाचणी (Sports Trial Test): एकूण 40 गुणांची चाचणी होईल (उत्तीर्ण होण्यासाठी किमान 20 गुण आवश्यक). (टीप: आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या खेळाडूंना
ट्रायल टेस्ट मधून सूट आहे). ४: गुणवत्ता यादी (Merit List): क्रीडा प्रमाणपत्रांच्या गुणांनुसार अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल. ५: वैद्यकीय तपासणी (Detailed Medical Examination - DME) & RME:
मेरिटमध्ये आलेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जाईल.
वयोमर्यादा:
18 वर्षे ते 23 वर्षे
UR / EWS / OBC: 05 वर्षे
OBC (Non-Creamy Layer): 05 + 03 = 08 वर्षे
SC / ST: 05 + 05 = 10 वर्षे