महावितरण संगमनेर भरती २०२६: १०३ अप्रेंटिस पदांच्या जागेसाठी भरती येथे पहा पात्रता आणि संपूर्ण माहिती
🔥 एकूण जागा: 103
👉 सविस्तर माहितीसाठी पुढे स्वाइप करा

📌 भरतीबद्दल थोडक्यात (1/4)

MSEDCL Sangamner Recruitment 2026: जर तुम्ही आयटीआय (ITI) पास असाल आणि महावितरणमध्ये सरकारी शिकाऊ उमेदवारी (Apprentice) शोधत असाल, तर तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित

📌 भरतीबद्दल थोडक्यात (2/4)

(MSEDCL), संगमनेर विभाग कार्यालयाच्या अंतर्गत वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा (COPA) पदांसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ​या भरती प्रक्रियेद्वारे एकूण १०३ प्रशिक्षणार्थी उमेदवारांचीसंगमनेर २) कोपरगांव ३)

📌 भरतीबद्दल थोडक्यात (3/4)

अकोले ४) राहाता या क्षेत्रांमधील उमेदवारास प्राधान्य दिले जाईल आणि पत्रधारक उमेदवाराची निवड केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी थेट कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहायचे आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 6 जुलै 2026

📌 भरतीबद्दल थोडक्यात (4/4)

ही या भरतीची सविस्तर माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि आवश्यक कागदपत्रांची यादी

💼 पदाचे नाव व तपशील

Lineman/Wireman : 95 , (Computer Operator & Programming Assistant - COPA) : 8

🎓 पात्रता निकष (1/2)

शैक्षणिक पात्रता:
Lineman/Wireman : १० वी (एस.एस.सी.) उत्तीर्ण आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचा अभ्यासक्रम मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा (ITI) २ वर्षांचा डिप्लोमा किंवा वीजतंत्री/तारतंत्री परीक्षा उत्तीर्ण असणे

🎓 पात्रता निकष (2/2)

शैक्षणिक पात्रता:
आवश्यक. # संगणक चालक (COPA) साठी: १० वी (एस.एस.सी.) उत्तीर्ण आणि कॉम्प्युटर ऑपरेटर अॅन्ड प्रोग्रामोंग असिस्टंट (COPA) परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

📝 परीक्षा स्वरूप

कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही कागद पत्रे पडताळणी आणि शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारावर निवड केली जाईल.

⏳ वयाची अट

वयोमर्यादा:
उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्षे दरम्यान असावे.

📅 महत्त्वाच्या तारखा

🛑
अर्जाची सद्यस्थिती अर्ज प्रक्रिया बंद झाली आहे
❌
अर्जाची शेवटची तारीख मुदत संपली 6 जुलै 2026