MSC Bharti 2026 (महाराष्ट्र राज्य सहकारी बँक) अंतर्गत 139 विविध पदांची भरती जाहीर करण्यात आली असून या मधे ट्रेनी ज्युनिअर ऑफिसर, ट्रेनी असोसिएट, ट्रेनी टायपिस्ट, ट्रेनी ड्रायव्हर, अशा विविध पदांच्या भरती करिता पत्रधारक
उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत असून अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 01 जुलै 2026 असून लवकरात लवकर अर्ज करून संधीच सोन करा
ट्रेनी ज्युनियर ऑफिसर : 49 , ट्रेनी असोसिएट : 81 , ट्रेनी टायपिस्ट : 04 , ट्रेनी ड्रायव्हर : 05
शैक्षणिक पात्रता:
* TRAINEE JUNIOR OFFICER :50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि 02 वर्षाचा अनुभव
Trainee Associate : कोणत्याही शाखे मधून ५०% गुणांसह पदवी
Trainee Typist : कोणत्याही शाखेतून पदवी व मराठी आणि इंग्रजी टायपिंग
शैक्षणिक पात्रता:
अवश्क
Trainee Driver : मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आणि हलके वाहन चालक परवाना ( LVM )
* पद: 1 ऑनलाइन परीक्षा वैयक्तिक मुलाखत पद: 2 ऑनलाइन लेखी वैयक्तिक मुलाखत पद: 3 ऑनलाइन परीक्षा * पद: 4 ऑनलाइन लेखी मुलाखत (Driving Test) सर्व पदाच्या ऑनलाईन परीक्षेसाठी negative marking असेल
वयोमर्यादा:
TRAINEE JUNIOR OFFICERS : 23 ते 35 वर्षे
Trainee Associate : 21 ते 32 वर्षे
Trainee Typist : 21 ते 28 वर्षे
Trainee Driver : 18 ते 30 वर्षे