भारतीय रेल्वे आणि मेट्रो रेल्वे क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनुभवी कर्मचाऱ्यांसाठी देशातील बुलेट ट्रेन प्रकल्पात काम करण्याची एक अत्यंत प्रतिष्ठेची आणि कडक सुवर्णसंधी आहे. भारत सरकार आणि सहभागी राज्य शासनांचा संयुक्त
उपक्रम असलेल्या [नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL)] द्वारे मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड ट्रेन कॉरिडोर प्रकल्पासाठी अधिकृत भरती जाहीर करण्यात आली आहे. या मेगा भरती अंतर्गत ऑपरेशन्स आणि मेंटेनन्स विभागातील नियमित
किंवा कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून [टेक्निशियन (Technician)] संवर्गातील विविध रिक्त जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. बुलेट ट्रेन सारख्या जागतिक दर्जाच्या सर्वोत्तम तंत्रज्ञानासोबत काम करण्याची आणि रेल्वे
इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात आपले भविष्य घडवण्याची ही एक नादखुळा संधी आहे भाऊ! पात्र उमेदवारांनी ३० जून २०२६ पर्यंतच्या अनुभवाच्या आधारे विहित मुदतीत आपला ऑनलाईन अर्ज अचूकपणे सबमिट करायचा आहे.
टेक्निशियन (विविध शाखा मध्ये ): 237
शैक्षणिक पात्रता:
टेक्निशियन (सर्व ट्रेड्स): किमान १० वी (Matriculation/SSLC) उत्तीर्ण सोबत संबंधित ट्रेडमध्ये मान्यताप्राप्त संस्थेतून आयटीआय (ITI - NCVT/SCVT) उत्तीर्ण असणे आवश्यक. किंवा १० वी उत्तीर्ण सोबत संबंधित ट्रेडमध्ये कोर्स
शैक्षणिक पात्रता:
कम्प्लीटेड ॲक्ट अप्रेंटिसशिप (Course Completed Act Apprenticeship) उत्तीर्ण असावा.
मान्यताप्राप्त इन्स्टिट्यूटमधून संबंधित शाखेतील ३ वर्षांचा सिव्हिल / मेकॅनिक / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा
शैक्षणिक पात्रता:
(Diploma in Engineering) उत्तीर्ण असावा. अनुभव (सर्व पदांसाठी अनिवार्य): इंडियन रेल्वे, सरकारी रेल्वे, मेट्रो रेल्वे किंवा RRTS सिस्टीमच्या ऑपरेशन्स आणि मेंटेनन्स (Operations & Maintenance) विभागात संबंधित क्षेत्रातील
शैक्षणिक पात्रता:
किमान ०२ वर्षांचा पोस्ट-क्वालिफिकेशन कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
Computer Based Test (CBT). ii. Document Verification. iii. Medical Examination. कॉम्प्युटर आधारित ऑनलाईन परीक्षा (CBT), कागदपत्र पडताळणी (Document Verification) आणि वैद्यकीय तपासणी (Medical
Examination).
वयोमर्यादा:
कमाल वय ३५ वर्षे (वयोमर्यादा आणि इतर पात्रता अटी ३० जून २०२६ रोजी