NIA Recruitment 2026: राष्ट्रीय तपास यंत्रणेत 50 पदांवर डेप्युटेशन भरती जाहीर
🔥 एकूण जागा: 50
👉 सविस्तर माहितीसाठी पुढे स्वाइप करा

📌 भरतीबद्दल थोडक्यात (1/4)

NIA Recruitment 2026: राष्ट्रीय तपास यंत्रणेत (National Investigation Agency - NIA) विविध मन्निस्ट्रियल पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मोहिमे अंतर्गत देशभरातील पात्रधारक आणि नियमित

📌 भरतीबद्दल थोडक्यात (2/4)

शासकीय कर्मचाऱ्यांकडून डेप्युटेशन (Deputation) तत्त्वावर एकूण ५० रिक्त जागांवर अर्ज मागविण्यात येत आहेत. यामध्ये वरिष्ठ खाजगी सचिव, विभाग अधिकारी, सहाय्यक, लेखापाल, स्टेनोग्राफर आणि लिपिक (UDC/LDC) यांसारख्या विविध

📌 भरतीबद्दल थोडक्यात (3/4)

पदांचा समावेश आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपली कागदपत्रे व बायोडाटा योग्य मार्गाने (Through Proper Channel) जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २ महिन्यांच्या आत NIA च्या मुख्यालयात पाठवणे आवश्यक आहे. केंद्र शासनांतर्गत

📌 भरतीबद्दल थोडक्यात (4/4)

उत्तम करिअर करू इच्छिणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

💼 पदाचे नाव व तपशील (1/2)

Senior Private Secretary: ०३ , Section Officer / Office Superintendent: ०५, Assistant: ०५, Accountant: ०१, Stenographer Grade-I: १५, Stenographer Grade-II: ०६, Upper Division Clerk (UDC): ०३, Lower Division Clerk

💼 पदाचे नाव व तपशील (2/2)

(LDC): १२

🎓 पात्रता निकष (1/3)

शैक्षणिक पात्रता:
Senior / General Posts: केंद्रीय/राज्य शासनाचे संबंधित विभागातील अधिकारी जे समान किंवा सुसंगत पदावर नियमित सेवा करत आहेत आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (Graduate Degree) धारक आहेत. Accountant: मान्यताप्राप्त

🎓 पात्रता निकष (2/3)

शैक्षणिक पात्रता:
विद्यापीठाची पदवी + सबऑर्डिनेट अकाउंट्स सर्व्हिस (SAS) परीक्षा उत्तीर्ण किंवा ISTM मधून प्रशिक्षण आणि ३ वर्षांचा रोख, लेखा व बजेटचा अनुभव. Stenographer Grade-I & II: संबंधित कॅडरमधील अधिकारी आणि स्टेनोग्राफीचा वेग व

🎓 पात्रता निकष (3/3)

शैक्षणिक पात्रता:
संगणकावर टायपिंगचे कौशल्य (उदा. स्टेनो स्पीड १०० शब्द प्रति मिनिट आणि ट्रान्सक्रिप्शन क्षमता). UDC & LDC: मान्यताप्राप्त बोर्डातून १२वी उत्तीर्ण (12th Class Pass) आणि संबंधित सेवेतील नियमित अनुभव

📝 परीक्षा स्वरूप (1/3)

अर्जाची छाननी करून (Scrutiny of Applications): प्राप्त झालेल्या अर्जांची आणि कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. आणि डेप्युटेशन तत्त्वावर निवड केली जाईल व (Selection on Deputation Basis): उमेदवारांचे

📝 परीक्षा स्वरूप (2/3)

सेवा रेकॉर्ड, APAR डोजियर आणि अनुभवाच्या आधारावर निवड केली जाईल. दस्तऐवज व पात्रता पडताळणी (Document Verification): निवड, सतर्कता मंजुरी (Vigilance Clearance) आणि इंटिग्रिटी सर्टिफिकेटच्या आधारावर

📝 परीक्षा स्वरूप (3/3)

अंतिम नियुक्ती केली जाईल.

⏳ वयाची अट

वयोमर्यादा:
वय ५६ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

📅 महत्त्वाच्या तारखा

🚀
अर्जाची सद्यस्थिती 25 सप्टेंबर 2026
⏰
अर्जाची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2026
Nokariwala.com
🔥 ऑनलाईन अर्ज भरणे सुरु झाले आहे!
येथे अर्ज करा / जाहिरात पहा ➔ ⏭️ पुढील नोकरीची स्टोरी पहा