NMMC Recruitment 2026: नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागात तब्बल २२ जागांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती जाहीर; पगार , पात्रता पहा !
🔥 एकूण जागा: 12
👉 सविस्तर माहितीसाठी पुढे स्वाइप करा

📌 भरतीबद्दल थोडक्यात (1/4)

नवी मुंबई महानगरपालिका भर्ती २०२६ (NMMC Bharti 2026): [जा.क्र-नमुंमपा/जस/जाहिरात/510/2026] सुशिक्षित बेरोजगार तरुण आणि वैद्यकीय क्षेत्रातील उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी समोर आली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या

📌 भरतीबद्दल थोडक्यात (2/4)

स्वमालकीच्या वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण संस्थेसाठी (Post Graduate Institute) विविध संवर्गातील कंत्राटी पदांची [३६४ दिवस कालावधीसाठी] मोठी भरती जाहीर झाली आहे. या भरती अंतर्गत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक

📌 भरतीबद्दल थोडक्यात (3/4)

प्राध्यापक आणि वरीष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी थेट मुलाखती (Walk-in Interview) घेतल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांनी खालील सविस्तर माहिती पत्रक वाचून थेट मुलाखतीला उपस्थित राहावे. उमेदवाराने अंतिम मुदत

📌 भरतीबद्दल थोडक्यात (4/4)

संपण्यागोदार अर्ज हा खाली दिलेल्या पत्यावरती १० जुलै २०२६ या तारखे पर्यंत पोहचेल या बेताने पाठवावे .

💼 पदाचे नाव व तपशील

Professor, Assistant Professor, Associate Professor, Senior Resident Medical Officers.

🎓 पात्रता निकष

शैक्षणिक पात्रता:
मूळ जाहिरात वाचून पहावी .

📝 परीक्षा स्वरूप

कागद पत्र पडताळणी आणि थेट मुलाखती द्वारे निवड केली जाईल .

⏳ वयाची अट

वयोमर्यादा:
वयाची नमूद केलेली नाही .

📅 महत्त्वाच्या तारखा

🛑
अर्जाची सद्यस्थिती अर्ज प्रक्रिया बंद झाली आहे
❌
अर्जाची शेवटची तारीख मुदत संपली 10 जुलै 2026