बँकिंग आणि इन्शुरन्स क्षेत्रात सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुण मित्र-मैत्रिणींसाठी एक अतिशय कडक अपडेट समोर आली आहे! भारत सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची जनरल इन्शुरन्स कंपनी 'दि न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी
लिमिटेड' (NIACL), मुंबई द्वारे देशभरात अप्रेंटिस ॲक्ट १९६१ अंतर्गत तब्बल ५५० अप्रेंटिस (Apprentices) उमेदवारांची मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने पद्धतीने केली जाणार असून महाराष्ट्रातील
पदवीधर तरुणांना यामध्ये उत्तम विद्यावेतन मिळवण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. अर्ज करण्याची मुदत ही: 23 जून 2026 ते 6 जुलै 2026 असून अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात वाचून भरावे.
अप्रेंटिस : 550
शैक्षणिक पात्रता:
उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी
अधिकृत जाहिरात पहावी
वयोमर्यादा:
वय वर्ष 21 ते 30 वर्ष असले पाहिजे