पुणे महानगरपालिका भरती २०२६ – Pune Municipal Corporation Recruitment 2026
🔥 एकूण जागा: 9
👉 सविस्तर माहितीसाठी पुढे स्वाइप करा

📌 भरतीबद्दल थोडक्यात (1/2)

पुणे महानगरपालिका [PMC Health Department Recruitment 2026] अंतर्गत आरोग्य कार्यालयामार्फत विविध रिक्त पदांच्या भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. [Pune Municipal Corporation Recruitment 2026] नुसार ही भरती [Pune

📌 भरतीबद्दल थोडक्यात (2/2)

Mahanagarpalika Contract Basis Bharti 2026] करारावर ४४ दिवसांसाठी असणार असून, इच्छुक उमेदवारांनी [PMC Recruitment Direct Walk-in Address Shivajinagar Pune] या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे.

💼 पदाचे नाव व तपशील

मुलाणी (सफाईसेवक): 07 , कनिष्ट अभियंता: 01 , पशुवैद्यकीय अधिकारी: 01

🎓 पात्रता निकष (1/2)

शैक्षणिक पात्रता:
मुलाणी (सफाईसेवक): इ. ४ थी उत्तीर्ण आणि मुलाणी कामाचा किमान १ वर्षाचा अनुभव (जनावरे कटाई करण्याचा अनुभव आवश्यक). कनिष्ठ अभियंता: मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी (Civil Engineering) पदवी किंवा पदविका,

🎓 पात्रता निकष (2/2)

शैक्षणिक पात्रता:
तसेच शासकीय अभियांत्रिकी कामाचा किमान ३ वर्षांचा अनुभव. पशुवैद्यकीय अधिकारी: पशुवैद्यकीय शास्त्रातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी (पदव्युत्तर पदवीधारक व ३ वर्षांच्या अनुभवास प्राधान्य).

📝 परीक्षा स्वरूप

सदर पद हे अत्यंत अस्थायी स्वरुपाचे व ४४ दिवसांच्या करार पद्धतीने (Contract Basis) आहे. मुलाणी पदासाठी कामाची वेळ सकाळी (पहाटे) ५:३० ते दुपारी १:३० वाजेपर्यंत कोंढवा कत्तलखान्यात राहील.

⏳ वयाची अट

वयोमर्यादा:
उमेदवाराचे वय २२ ते ४५ वर्षांच्या दरम्यान असावे.

📅 महत्त्वाच्या तारखा

🛑
अर्जाची सद्यस्थिती 30 ऑक्टोबर 2026
❌
अर्जाची शेवटची तारीख मुदत संपली 12 नोव्हेंबर 2026