बँक क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत 'ज्युनियर असोसिएट (ग्राहक सहाय्यक आणि विक्री)' म्हणजेच लिपिक (Clerical Cadre) संवर्गातील SC, ST आणि OBC
प्रवर्गाच्या अनुशेष (Backlog) जागा भरण्यासाठी विशेष भरती जाहीर करण्यात आली आहे.
ज्युनियर असोसिएट (Customer Support & Sales): 1538
शैक्षणिक पात्रता:
उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) उत्तीर्ण केलेली असावी.
ऑनलाइन पूर्व परीक्षा (Preliminary Exam ऑनलाइन मुख्य परीक्षा (Main Exam) स्थानिक भाषा चाचणी पूर्व व मुख्य परीक्षेत चुकीच्या उत्तरासाठी १/४ Negative Marking
वयोमर्यादा:
किमान वय: २० वर्षे कमतात वय: २८ वर्षे
(उमेदवाराचा जन्म ०२ एप्रिल १९९८ ते ०१ एप्रिल २००६ दरम्यान झालेला असावा)
OBC उमेदवार: ३ वर्षे सूट SC / ST उमेदवार: ५ वर्षे सूट दिव्यांग (PwBD) उमेदवार: १० ते १५ वर्षे सूट