SCI AMO Recruitment 2026: भारत सरकारच्या नवरत्न उपक्रम असलेल्या भारतीय नौवहन निगम लिमिटेड (SCI) मध्ये वैद्यकीय क्षेत्रातील पदवीधरांसाठी कंत्राटी तत्त्वावर सहाय्यक वैद्यकीय अधिकारी (Assistant Medical Officers - AMOs)
पदांच्या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत मुंबई मुख्यालय, एससीआय एमटीआय (MTI), चेन्नई आणि कोलकाता येथील कार्यालयांसाठी एकूण ४ रिक्त जागां साठी पात्र डॉक्टर उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात
येत आहेत. एमबीबीएस (MBBS) पदवी आणि डीजीएमए (DGMA) मान्यताप्राप्त अनुभवी डॉक्टर या भरतीसाठी अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे २९ ऑक्टोबर २०२६ अंतिम मुदत पूर्वी ऑनलाईन आणि ईमेलद्वारे पाठवणे
आवश्यक आहे.
Assistant Medical Officers - AMOs:04
शैक्षणिक पात्रता:
मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठ/संस्थेमधून MBBS ही पदवी (Medical Council of India - MCI मान्यताप्राप्त) उत्तीर्ण असणे आवश्यक किमान ५ वर्षांचा अनुभवन प्रमाणपत्र आवश्यक.
पात्रता छाननी (Shortlisting): शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि वैध DGMA अप्रूवलच्या आधारावर अर्जांची छाननी केली जाईल. वैयक्तिक मुलाखत (Personal Interview): प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे (Physical/Virtual)
अंतिम निवड केली जाईल. वैद्यकीय तपासणी (Medical Examination): निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जाईल.
वयोमर्यादा:
६२ वर्षांपेक्षा जास्त नसावे
वयोमर्यादेत सूट: नियमांनुसार लागू