STATE BANK OF INDIA (SBI) 2026 अंतर्गत प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या १५०० जागांसाठी भरती
🔥 एकूण जागा: 1500
👉 सविस्तर माहितीसाठी पुढे स्वाइप करा

📌 भरतीबद्दल थोडक्यात (1/4)

बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या आपल्या सर्व तरुण मित्रांसाठी अत्यंत मोठी सुवर्णसंधी चालून आली आहे. भारतातील सर्वात मोठी आणि विश्वासू बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया {State Bank of India} अंतर्गत प्रोबेशनरी ऑफिसर

📌 भरतीबद्दल थोडक्यात (2/4)

{SBI PO Recruitment 2026} पदांसाठी मेगा भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे! जर तुमचे स्वप्न एका नामांकित बँकेत उच्च पदावर सरकारी नोकरी करण्याचे असेल, तर हा फॉर्म भरायला अजिबात विसरू नका.या भरतीची शैक्षणिक पात्रता,

📌 भरतीबद्दल थोडक्यात (3/4)

वयोमर्यादा, परीक्षेचे स्वरूप आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा, याचा संपूर्ण सोपा तपशील खालीलप्रमाणे दिला आहे. तरी इच्छुक उमेदवाराने शेवटच्या तारखेची वाट न बघता आजच संपूर्ण माहिती वाचा आणि त्वरित अर्ज करा आणि सुवर्ण संधीचा लाभ

📌 भरतीबद्दल थोडक्यात (4/4)

घेऊन आपल्या ध्येयाला नवीन कलाटणी द्या अर्जाची (अंतिम तारीख : 8 जुलै 2026) आहे अंतिम मुदत संपण्याअगोदर अर्ज करा

💼 पदाचे नाव व तपशील

प्रोबेशनरी ऑफिसर : 1500

🎓 पात्रता निकष (1/2)

शैक्षणिक पात्रता:
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation in any discipline) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवार पदवीच्या *अंतिम वर्षात (Final Year/Semester)* आहेत, ते देखील अटींच्या अधीन राहून तात्पुरता

🎓 पात्रता निकष (2/2)

शैक्षणिक पात्रता:
(Provisional) अर्ज करू शकतात (परंतु ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा पुरावा सादर करावा लागेल) मेडिकल, इंजिनिअरिंग, CA, Cost Accountant डिग्री असलेले उमेदवार देखील पात्र आहेत.

📝 परीक्षा स्वरूप (1/3)

पूर्व परीक्षा (Preliminary Exam - १०० गुण / १ तास):* यामध्ये इंग्लिश लँग्वेज (४० प्रश्न), क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्युड (३० प्रश्न) आणि रिझनिंग ॲबिलिटी (३० प्रश्न) चे ऑनलाईन वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले

📝 परीक्षा स्वरूप (2/3)

जातील. : मुख्य परीक्षा (Main Exam - २३० गुण):* ऑनलाईन वस्तुनिष्ठ चाचणी (२०० गुण - ३ तास) आणि कॉम्प्युटरवर टाईप करायची डिस्क्रिप्टिव्ह चाचणी (३० गुण - ३० मिनिटे) होईल. ३: सायकोमेट्रिक टेस्ट, ग्रुप

📝 परीक्षा स्वरूप (3/3)

एक्सरसाइज आणि इंटरव्यू (५० गुण):* मुख्य परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांची ही चाचणी घेतली जाईल.

⏳ वयाची अट

वयोमर्यादा:
*१ एप्रिल २०२६ रोजी* उमेदवाराचे वय २१ वर्षांपेक्षा कमी आणि ३० वर्षांपेक्षा जास्त नसले पाहिजे (म्हणजेच उमेदवाराचा जन्म ०२.०४.१९९६ ते ०१.०४.२००५ च्या दरम्यान झालेला असावा).

📅 महत्त्वाच्या तारखा

🛑
अर्जाची सद्यस्थिती अर्ज प्रक्रिया बंद झाली आहे
❌
अर्जाची शेवटची तारीख मुदत संपली 8 जुलै 2026