UPSC भरती 2026: विविध २१२ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध; जाणून घ्या पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया
🔥 एकूण जागा: 212
👉 सविस्तर माहितीसाठी पुढे स्वाइप करा

📌 भरतीबद्दल थोडक्यात (1/4)

केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे (UPSC) प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत जाहिरात नुसार विविध महत्त्वाच्या केंद्र सरकारी विभागांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 212 पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती

📌 भरतीबद्दल थोडक्यात (2/4)

प्रक्रिये मध्ये मुख्यत्वे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (Ministry of Health & Family Welfare), खाण मंत्रालय (Ministry of Mines), नवी दिल्ली नगर पालिका परिषद (NDMC), दिल्ली सरकारचा गृह विभाग (NCT of Delhi) तसेच लडाख

📌 भरतीबद्दल थोडक्यात (3/4)

केंद्रशासित प्रदेशाचे विधी व न्याय विभाग यांमधील वरिष्ठ अधिकारी, डॉक्टर आणि कायदेविषयक पदांचा समावेश आहे. सर्व रिक्त पदे ही कायमस्वरूपी (Permanent) स्वरूपाची असून केंद्र सरकारच्या विविध पे-मॅट्रिक्स लेव्हलनुसार भरली

📌 भरतीबद्दल थोडक्यात (4/4)

जाणार आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारणी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरून अंतिम मुदतीपूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.

💼 पदाचे नाव व तपशील (1/2)

स्पेशालिस्ट ग्रेड III असिस्टंट प्रोफेसर:04 , स्पेशालिस्ट ग्रेड III असिस्टंट प्रोफेसर (General Medicine): 60 , असिस्टंट एडिटर्स:02 , स्पेशालिस्ट ग्रेड II (Junior Scale) - Anaesthesiology:01 , स्पेशालिस्ट ग्रेड II (Junior

💼 पदाचे नाव व तपशील (2/2)

Scale) - Pediatrics (NDMC):01 , असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर (Assistant Public Prosecutor - Delhi):140 , पब्लिक लॉ ऑफिसर / डिस्ट्रिक्ट लिटिगेशन ऑफिसर / लॉ ऑफिसर (UT of Ladakh):04

🎓 पात्रता निकष (1/5)

शैक्षणिक पात्रता:
एम.बी.बी.एस. (MBBS) सोबत ॲनाटोमी (Anatomy) विषयात एम.डी. (MD) / एम.एस. (MS) / डी.एन.बी. (DNB) पदवी ३ वर्षे अनुभव. एम.बी.बी.एस. (MBBS) सोबत जनरल मेडिसिन (General Medicine) विषयात एम.डी. (MD) / एम.आर.सी.पी. (MRCP) /

🎓 पात्रता निकष (2/5)

शैक्षणिक पात्रता:
डी.एन.बी. (DNB) पदवी ३ वर्षे अनुभव. पत्रकारिता किंवा मास कम्युनिकेशन (Journalism / Mass Communication) मध्ये पदवी. किंवा अर्थशास्त्र, सांख्यिकी किंवा इंग्रजी विषयात पदवी + पत्रकारिता/मास कम्युनिकेशन मधील डिप्लोमा ३

🎓 पात्रता निकष (3/5)

शैक्षणिक पात्रता:
वर्षांचा अनुभव. एम.बी.बी.एस. (MBBS) सोबत ॲनेस्थेशिओलॉजी (Anaesthesiology) विषयात एम.डी. (MD) / डी.एन.बी. (DNB) किंवा पदव्युत्तर डिप्लोमा ३ वर्षे अनुभव. एम.बी.बी.एस. (MBBS) सोबत बालरोगशास्त्र (Pediatrics) विषयात एम.डी.

🎓 पात्रता निकष (4/5)

शैक्षणिक पात्रता:
(MD) / डी.एन.बी. (DNB) किंवा पदव्युत्तर डिप्लोमा ३ वर्षे अनुभव. मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायद्याची पदवी (Degree in Law - LLB) ३ वर्षे अनुभव. कायद्याची पदवी (Professional Degree in Law) २ वर्षांचा वकिलीचा किंवा

🎓 पात्रता निकष (5/5)

शैक्षणिक पात्रता:
कायदेशीर कामाचा अनुभव असणे गरजेचे.

📝 परीक्षा स्वरूप (1/2)

थेट मुलाखत (Interview): जर अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या कमी असेल, तर थेट मुलाखतीद्वारे (Interview) निवड केली जाईल. स्क्रीनिंग टेस्ट (Recruitment Test / RT): जर एखाद्या पदासाठी खूप जास्त अर्ज

📝 परीक्षा स्वरूप (2/2)

आले, तर आयोग स्क्रीनिंग टेस्ट (लिखित/ऑनलाईन परीक्षा) घेऊन उमेदवारांची संख्या मर्यादित करेल आणि त्यानंतर मुलाखत घेईल.

⏳ वयाची अट

वयोमर्यादा:
असिस्टंट एडिटर्स: कमाल ३० वर्षे असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर: कमाल ३५ वर्षे असिस्टंट प्रोफेसर / लॉ ऑफिसर: कमाल ४० वर्षे स्पेशालिस्ट ग्रेड II (NDMC): ४५ ते ५० वर्षे

📅 महत्त्वाच्या तारखा

🛑
अर्जाची सद्यस्थिती 12 सप्टेंबर 2026
❌
अर्जाची शेवटची तारीख मुदत संपली 2 ऑक्टोबर 2026