ताजी अपडेट ➔
नोकरीवाला portalवर नवीन शासकीय व खाजगी नोकऱ्यांचे Form सुटले आहेत, तात्काळ डॅशबोर्ड तपासा भाऊ!
🎯 महाराष्ट्र mega नोकरी मंच २०२६
महाराष्ट्र सरकारी व खाजगी नोकरी भरती २०२६
तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!

महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.

आमच्यासोबत जोडा:
Facebook WhatsApp Telegram
1250+ सरकारी नोकऱ्या
3480+ खाजगी नोकऱ्या
210+ सरकारी योजना
100% महाराष्ट्र वेधपीठ
🔥

आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today

आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स

सर्व पहा
⏰

अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती

शेवटची संधी

मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा

सर्व पहा

नवीन नोकऱ्या व mega updates

नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती

लोकप्रिय शोध:
सरकारी नोकरी 🟢 Live 🎯 01 जागा

Tadoba Tiger Reserve Chandrapur Bharti 2026: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पशुवैद्यकीय अधिकारी पदाची भरती; थेट मुलाखत, जाणून घ्या पात्रता!

पदवीधर

ही जाहिरात शेअर करा
in
X

Tadoba Tiger Reserve Recruitment 2026: विदर्भातील आणि विशेषतः चंद्रपूर जिल्ह्यातील पशुवैद्यकीय क्षेत्रात (Veterinary Doctor Jobs) करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली संधी समोर आली आहे! 'महाराष्ट्र शासन, उपसंचालक (बफर) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर' यांच्या कार्यालयात पशुवैद्यकीय अधिकारी पदासाठी अधिकृत भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer) ची पदे सेवा करार पद्धतीने म्हणजेच कंत्राटी तत्त्वावर भरली जाणार आहेत. पात्र उमेदवारांना ऑनलाईन (ईमेलद्वारे) किंवा प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन लिखित स्वरूपात अर्ज सादर करता येणार आहे.

Recruitment
या भरती संदर्भातील पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये वेळेवर मिळवण्यासाठी रोज आमच्या नोकरीवाला (Nokariwala) मंचाला भेट द्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा भाऊ.
पदाची संपूर्ण माहिती (Post Details) 📄
विभाग / संस्था पदवीधर
एकूण पद संख्या 01
नोकरी ठिकाण (Location) चंद्रपूर (महाराष्ट्र)
अर्ज सुरू होण्याची तारीख सुरू झाले आहेत
अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2026, सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत
वयोमर्यादा तपशील वयोमर्यादा कमाल ४५ वर्ष
वेतन श्रेणी / मानधन नियमांतर्गत
परीक्षा शुल्क (Application Fee) निरंक / माहिती नाही
शारीरिक पात्रता
ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता उमेदवारांचे आवेदन अर्ज उपसंचालक (बफर), ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपुर रामबाग वन वसाहत
परिसर, मुल रोड, चंद्रपूर 442 401 (महाराष्ट्र), दुरध्वनी क्रमांक - ०७१७२ २५२२१८ या पत्त्यावर प्रत्यक्ष स्विकारण्यात येईल किंवा
उमेदवारांना या कार्यालयाचे ईमेल आयडी (RecruitmentDDBuffer@gmail.com)यावर सुध्दा अर्ज करता येईल.
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता तपशील)
पद क्र. शैक्षणिक पात्रता
1पशुवैद्यकीय अधिकारीमान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेची पशुवैद्यकशास्त्रातील पदवी (B.V.Sc & A. H) महाराष्ट्र पशुवैद्यकीय परिषद नोंदणी आवश्यक.किमान 2 वर्षांचा संबंधित क्षेत्रातील अनुभव असणे आवश्यक.

परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस

• कागदपत्र पडताळणी आणि मुळाखात या आधारावर पात्रधारक उमेदवाराची निवड केली जाईल

आवश्यक कागदपत्रे

• वयोमर्यादेचा पुरावा (वय दाखविणारा दाखला/प्रत). पदवी (B.V.Sc & A.H) उत्तीर्ण गुणपत्रिका व प्रमाणपत्र. महाराष्ट्र पशुवैद्यकीय परिषद नोंदणी प्रमाणपत्र (MVC Registration). अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate). आधार कार्ड (Aadhaar Card). बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत.

अर्ज कसा करावा (Step-by-Step)

• अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. जाहिरात वाचून घ्या. जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्या वरती अर्ज कागद पत्रे जोडून पाठवायचा आहे अर्ज हा ईमेल करून पण अर्ज करू शकता अर्जाची अंतिम मुदत संपण्या पूर्वी पत्यावरती पाठवायचा आहे

🔗 महत्त्वाच्या लिंक्स (Important Links Table)
वय मोजा (Age Calculator)
या भरती संदर्भातील पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये वेळेवर मिळवण्यासाठी रोज आमच्या नोकरीवाला (Nokariwala) मंचाला भेट द्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा भाऊ.

🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)

जलद फिल्टर
महत्वाचे शिक्षणानुसार विभाग
महाराष्ट्र जिल्ह्यानुसार नोकरी विभाग
प्रशासक सुरक्षा नियंत्रण लॉगिन
🚀 सुवर्ण संधी २०२६

नोकरीच्या संधी, योजनांची माहिती आता एकाच ठिकाणी!

महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.