ताजी अपडेट ➔
नोकरीवाला portalवर नवीन शासकीय व खाजगी नोकऱ्यांचे Form सुटले आहेत, तात्काळ डॅशबोर्ड तपासा भाऊ!
🎯 महाराष्ट्र mega नोकरी मंच २०२६
महाराष्ट्र सरकारी व खाजगी नोकरी भरती २०२६
तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!

महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.

आमच्यासोबत जोडा:
Facebook WhatsApp Telegram
1250+ सरकारी नोकऱ्या
3480+ खाजगी नोकऱ्या
210+ सरकारी योजना
100% महाराष्ट्र वेधपीठ
🔥

आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today

आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स

सर्व पहा
⏰

अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती

शेवटची संधी

मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा

सर्व पहा

नवीन नोकऱ्या व mega updates

नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती

लोकप्रिय शोध:
सरकारी नोकरी 🟢 Live 🎯 10 जागा

TIFR Recruitment 2026: टाटा मूलभूत संशोधन संस्थेत 'क्लर्क' पदांची भरती

सरकारी नोकरी

ही जाहिरात शेअर करा
in
X

टाटा मूलभूत अनुसंधान संस्थान TIFR ही भारत सरकारच्या परमाणु ऊर्जा विभाग मध्ये येणारी एक स्वायत्त संस्था आणि समविश्वविद्यालय आहे. मुंबई येथील केंद्रासाठी तात्पुरत्या स्वरूपात क्लर्क ट्रेनी पदांच्या भरती करिता ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर इच्छुक पात्र उमेदवार या भरती साठी अर्ज करू शकतात अंतिम तारीख संपायच्या आत अर्ज करा अंतिम मुदत ही 10 जुलै 2026 आहे

Recruitment
या भरती संदर्भातील पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये वेळेवर मिळवण्यासाठी रोज आमच्या नोकरीवाला (Nokariwala) मंचाला भेट द्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा भाऊ.
पदाची संपूर्ण माहिती (Post Details) 📄
विभाग / संस्था सरकारी नोकरी
एकूण पद संख्या 10
नोकरी ठिकाण (Location) मुंबई शहर
अर्ज सुरू होण्याची तारीख सुरू झाले आहेत
अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 जुलै 2026
वयोमर्यादा तपशील १० जुलै २०२६ रोजी उमेदवाराचे वय २८ वय वर्षांपेक्षा कमी असले पाहिजे.

(नियमांनुसार वयात सवलत दिली गेलेली आहे )
वेतन श्रेणी / मानधन 22000
परीक्षा शुल्क (Application Fee) निरंक / माहिती नाही
शारीरिक पात्रता
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता तपशील)
पद क्र. शैक्षणिक पात्रता
1कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थे मधून पदवी पूर्ण केलेली असावी.
2संगणकाचे व टाईपिंगचे स्कील असणे आवश्यक .

परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस

• Written Test Skill Test

आवश्यक कागदपत्रे

• ऑनलाईन अर्ज भरल्याची प्रत प्रिंटआऊट २. अलीकडचा पासपोर्ट साईझ फोटो. ३. मूळ ओळखपत्र (आधार कार्ड / मतदान कार्ड / पॅन कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स) आणि त्याची झेरॉक्स प्रत.

अर्ज कसा करावा (Step-by-Step)

• अर्ज कसा करावा (STEP-BY-STEP): १. उमेदवारांनी सर्वप्रथम TIFR च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज सबमिट करावा. २. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्या प्रतीची प्रिंटआऊट काढून घ्यावी. ३. त्यांनी दिलेल्या पत्त्यावरती १० जुलै २०२६ या अंतिम तारखेच्या आधी पोहचेल या बेताने पाठवा

🔗 महत्त्वाच्या लिंक्स (Important Links Table)
वय मोजा (Age Calculator)
या भरती संदर्भातील पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये वेळेवर मिळवण्यासाठी रोज आमच्या नोकरीवाला (Nokariwala) मंचाला भेट द्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा भाऊ.

🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)

जलद फिल्टर
महत्वाचे शिक्षणानुसार विभाग
महाराष्ट्र जिल्ह्यानुसार नोकरी विभाग
प्रशासक सुरक्षा नियंत्रण लॉगिन
🚀 सुवर्ण संधी २०२६

नोकरीच्या संधी, योजनांची माहिती आता एकाच ठिकाणी!

महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.