ताजी अपडेट ➔
नोकरीवाला portalवर नवीन शासकीय व खाजगी नोकऱ्यांचे Form सुटले आहेत, तात्काळ डॅशबोर्ड तपासा भाऊ!
🎯 महाराष्ट्र mega नोकरी मंच २०२६
महाराष्ट्र सरकारी व खाजगी नोकरी भरती २०२६
तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!

महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.

आमच्यासोबत जोडा:
Facebook WhatsApp Telegram
1250+ सरकारी नोकऱ्या
3480+ खाजगी नोकऱ्या
210+ सरकारी योजना
100% महाराष्ट्र वेधपीठ
🔥

आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today

आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स

सर्व पहा
⏰

अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती

शेवटची संधी

मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा

सर्व पहा

नवीन नोकऱ्या व mega updates

नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती

लोकप्रिय शोध:
सरकारी नोकरी 🟢 Live 🎯 212 जागा

UPSC भरती 2026: विविध २१२ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध; जाणून घ्या पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया

पदवीधर

UPSC Recruitment 2026 (Advt No. 11/2026): Apply online for 211 posts including Assistant Professor, Assistant Public Prosecutor, Law Officer, and Assistant Editor. Check eligibility, age limit, and last dates.

ही जाहिरात शेअर करा
in
X

केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे (UPSC) प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत जाहिरात नुसार विविध महत्त्वाच्या केंद्र सरकारी विभागांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 212 पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती प्रक्रिये मध्ये मुख्यत्वे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (Ministry of Health & Family Welfare), खाण मंत्रालय (Ministry of Mines), नवी दिल्ली नगर पालिका परिषद (NDMC), दिल्ली सरकारचा गृह विभाग (NCT of Delhi) तसेच लडाख केंद्रशासित प्रदेशाचे विधी व न्याय विभाग यांमधील वरिष्ठ अधिकारी, डॉक्टर आणि कायदेविषयक पदांचा समावेश आहे. सर्व रिक्त पदे ही कायमस्वरूपी (Permanent) स्वरूपाची असून केंद्र सरकारच्या विविध पे-मॅट्रिक्स लेव्हलनुसार भरली जाणार आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारणी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरून अंतिम मुदतीपूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.

Recruitment
या भरती संदर्भातील पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये वेळेवर मिळवण्यासाठी रोज आमच्या नोकरीवाला (Nokariwala) मंचाला भेट द्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा भाऊ.
पदाची संपूर्ण माहिती (Post Details) 📄
विभाग / संस्था पदवीधर
एकूण पद संख्या 212
नोकरी ठिकाण (Location) संपूर्ण भारत
अर्ज सुरू होण्याची तारीख 12 सप्टेंबर 2026
अर्ज करण्याची अंतिम तारीख 09 ऑक्टोबर 2026
वयोमर्यादा तपशील असिस्टंट एडिटर्स: कमाल ३० वर्षे
असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर: कमाल ३५ वर्षे
असिस्टंट प्रोफेसर / लॉ ऑफिसर: कमाल ४० वर्षे
स्पेशालिस्ट ग्रेड II (NDMC): ४५ ते ५० वर्षे
वेतन श्रेणी / मानधन नियमांतर्गत
परीक्षा शुल्क (Application Fee) सामान्य / OBC / EWS: 25/- रुपये , महिला / SC / ST / PwBD उमेदवार: कोणतीही शुल्क नाही
शारीरिक पात्रता
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता तपशील)
पद क्र. शैक्षणिक पात्रता
1एम.बी.बी.एस. (MBBS) सोबत ॲनाटोमी (Anatomy) विषयात एम.डी. (MD) / एम.एस. (MS) / डी.एन.बी. (DNB) पदवी ३ वर्षे अनुभव.
2एम.बी.बी.एस. (MBBS) सोबत जनरल मेडिसिन (General Medicine) विषयात एम.डी. (MD) / एम.आर.सी.पी. (MRCP) / डी.एन.बी. (DNB) पदवी ३ वर्षे अनुभव.
3पत्रकारिता किंवा मास कम्युनिकेशन (Journalism / Mass Communication) मध्ये पदवी. किंवा अर्थशास्त्र, सांख्यिकी किंवा इंग्रजी विषयात पदवी + पत्रकारिता/मास कम्युनिकेशन मधील डिप्लोमा ३ वर्षांचा अनुभव.
4एम.बी.बी.एस. (MBBS) सोबत ॲनेस्थेशिओलॉजी (Anaesthesiology) विषयात एम.डी. (MD) / डी.एन.बी. (DNB) किंवा पदव्युत्तर डिप्लोमा ३ वर्षे अनुभव.
5एम.बी.बी.एस. (MBBS) सोबत बालरोगशास्त्र (Pediatrics) विषयात एम.डी. (MD) / डी.एन.बी. (DNB) किंवा पदव्युत्तर डिप्लोमा ३ वर्षे अनुभव.
6मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायद्याची पदवी (Degree in Law - LLB) ३ वर्षे अनुभव.
7कायद्याची पदवी (Professional Degree in Law) २ वर्षांचा वकिलीचा किंवा कायदेशीर कामाचा अनुभव असणे गरजेचे.

परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस

• थेट मुलाखत (Interview): जर अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या कमी असेल
• तर थेट मुलाखतीद्वारे (Interview) निवड केली जाईल. स्क्रीनिंग टेस्ट (Recruitment Test / RT): जर एखाद्या पदासाठी खूप जास्त अर्ज आले
• तर आयोग स्क्रीनिंग टेस्ट (लिखित/ऑनलाईन परीक्षा) घेऊन उमेदवारांची संख्या मर्यादित करेल आणि त्यानंतर मुलाखत घेईल.

आवश्यक कागदपत्रे

--

अर्ज कसा करावा (Step-by-Step)

• आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाला upsconline.nic.in भेट द्या. प्रथम Universal Registration (URN) प्रोफाइल तयार करा/लॉगिन करा. आपल्या वैध ओळखीसाठी फोटो आयडी (उदा. आधार कार्ड
• पॅन कार्ड किंवा पासपोर्ट) तपशील नोंदवा. पासपोर्ट साईज फोटो आणि सहीची स्वाक्षरी प्रत अपलोड करा. आवश्यक शैक्षणिक व अनुभवाचे दाखले पीडीएफ स्वरूपात अपलोड करा. अर्ज शुल्क भरून अंतिम अर्ज सादर करा आणि अर्जाची प्रिंटआऊट काढून ठेवा.

🔗 महत्त्वाच्या लिंक्स (Important Links Table)
वय मोजा (Age Calculator)
या भरती संदर्भातील पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये वेळेवर मिळवण्यासाठी रोज आमच्या नोकरीवाला (Nokariwala) मंचाला भेट द्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा भाऊ.

🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)

जलद फिल्टर
महत्वाचे शिक्षणानुसार विभाग
महाराष्ट्र जिल्ह्यानुसार नोकरी विभाग
प्रशासक सुरक्षा नियंत्रण लॉगिन
🚀 सुवर्ण संधी २०२६

नोकरीच्या संधी, योजनांची माहिती आता एकाच ठिकाणी!

महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.