ताजी अपडेट ➔
नोकरीवाला portalवर नवीन शासकीय व खाजगी नोकऱ्यांचे Form सुटले आहेत, तात्काळ डॅशबोर्ड तपासा भाऊ!
🎯 महाराष्ट्र mega नोकरी मंच २०२६
महाराष्ट्र सरकारी व खाजगी नोकरी भरती २०२६
तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!

महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.

आमच्यासोबत जोडा:
Facebook WhatsApp Telegram
1250+ सरकारी नोकऱ्या
3480+ खाजगी नोकऱ्या
210+ सरकारी योजना
100% महाराष्ट्र वेधपीठ
🔥

आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today

आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स

सर्व पहा
⏰

अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती

शेवटची संधी

मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा

सर्व पहा

नवीन नोकऱ्या व mega updates

नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती

लोकप्रिय शोध:
सरकारी नोकरी 🟢 Live 🎯 828 जागा

UPSC Recruitment 2026: दिल्ली सरकारमध्ये 828 प्राचार्य व उपप्राचार्य पदांची बंपर भरती; जाणून घ्या पात्रता व अर्ज प्रक्रिया

शिक्षक भरती

ही जाहिरात शेअर करा
in
X

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) शिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या आणि वरिष्ठ प्रशासकीय पदांवर काम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी खूशखबर आणली आहे. दिल्ली प्रशासनाच्या शिक्षण विभागात (Directorate of Education, GNCTD) प्राचार्य (Principal) आणि उपप्राचार्य (Vice Principal) या गॅझेटेड (Group A) पदांच्या तब्बल ८२८ जागांसाठी अधिकृत भरती जाहीर झाली आहे. जर तुमचे उच्च शिक्षण झाले असेल आणि तुमच्याकडे अध्यापनाचा योग्य अनुभव असेल, तर केंद्र सरकारी नोकरी मिळवण्याची ही एक सुवर्णसंधी ठरू शकते. ही पूर्णपणे कायमस्वरूपी (Permanent) भरती असून यामध्ये निवड होणाऱ्या उमेदवारांना उत्तम वेतनश्रेणी आणि भत्ते मिळतील. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात पाहून आणि या लेखा मधील दिलेल्या माहिती वरुण अर्ज करण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल.

Recruitment
या भरती संदर्भातील पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये वेळेवर मिळवण्यासाठी रोज आमच्या नोकरीवाला (Nokariwala) मंचाला भेट द्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा भाऊ.
पदाची संपूर्ण माहिती (Post Details) 📄
विभाग / संस्था शिक्षक भरती
एकूण पद संख्या 828
नोकरी ठिकाण (Location) दिल्ली
अर्ज सुरू होण्याची तारीख सुरू झाले आहेत
अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 ऑगस्ट 2026
वयोमर्यादा तपशील 14 ऑगस्ट 2026 रोजी ३५ वर्षे ते ५० वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
वेतन श्रेणी / मानधन नियमांतर्गत
परीक्षा शुल्क (Application Fee) निरंक / माहिती नाही
शारीरिक पात्रता
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता तपशील)
पद क्र. शैक्षणिक पात्रता
1मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात मास्टर्स पदवी (Master's Degree) आणि बी.एड. (B.Ed.) ची पदवी आवश्यक आणि १० वर्षांचा अध्यापनाचा अनुभव असणे आवश्यक.
2मान्यताप्राप्त विद्यापीठातून मास्टर्स पदवी (Master's Degree) आणि बी.एड (B.Ed.) ची पदवी PGT (Post Graduate Teacher) म्हणून २ वर्षांचा अनुभव किंवा TGT (Trained Graduate Teacher) म्हणून ३ वर्षांचा अनुभव.

परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस

• संयुक्त भरती परीक्षा (Combined Recruitment Test - CRT) मुलाखत (Interview) वैद्यकीय तपासणी (Medical Examination)

आवश्यक कागदपत्रे

--

अर्ज कसा करावा (Step-by-Step)

• Step 1: सर्वप्रथम UPSC च्या अधिकृत upsconline.nic.in/ora/ संकेतस्थळाला भेट द्या. Step 2: नवीन उमेदवार असल्यास Universal Registration Profile (URN) तयार करा. Step 3: तुमचे वैयक्तिक तपशील
• शैक्षणिक माहिती आणि अनुभवाची नोंद करा. Step 4: सिस्टीमद्वारे तुमचा Live Photo कॅप्चर केला जाईल आणि डाऊनलोड केलेला फोटो अपलोड करा. Step 5: एका कोऱ्या कागदावर तीन वेळा काळ्या पेनने केलेली सही अपलोड करा. Step 6: सर्व आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे आणि अनुभव प्रमाणपत्रे PDF फॉरमॅटमध्ये अपलोड करा. Step 7: ऑनलाईन फी भरा (महिला/SC/ST उमेदवारांना मोफत). Step 8: अर्ज पूर्ण तपासून Submit बटनावर क्लिक करा आणि अर्जाची प्रिंट काढून स्वता जवळ ठेवायला विसरू नका.

🔗 महत्त्वाच्या लिंक्स (Important Links Table)
वय मोजा (Age Calculator)
या भरती संदर्भातील पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये वेळेवर मिळवण्यासाठी रोज आमच्या नोकरीवाला (Nokariwala) मंचाला भेट द्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा भाऊ.

🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)

जलद फिल्टर
महत्वाचे शिक्षणानुसार विभाग
महाराष्ट्र जिल्ह्यानुसार नोकरी विभाग
प्रशासक सुरक्षा नियंत्रण लॉगिन
🚀 सुवर्ण संधी २०२६

नोकरीच्या संधी, योजनांची माहिती आता एकाच ठिकाणी!

महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.