ताजी अपडेट ➔
नोकरीवाला portalवर नवीन शासकीय व खाजगी नोकऱ्यांचे Form सुटले आहेत, तात्काळ डॅशबोर्ड तपासा भाऊ!
🎯 महाराष्ट्र mega नोकरी मंच २०२६
महाराष्ट्र सरकारी व खाजगी नोकरी भरती २०२६
तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!

महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.

आमच्यासोबत जोडा:
Facebook WhatsApp Telegram
1250+ सरकारी नोकऱ्या
3480+ खाजगी नोकऱ्या
210+ सरकारी योजना
100% महाराष्ट्र वेधपीठ
🔥

आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today

आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स

सर्व पहा
⏰

अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती

शेवटची संधी

मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा

सर्व पहा

नवीन नोकऱ्या व mega updates

नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती

लोकप्रिय शोध:
सरकारी नोकरी 🟢 Live 🎯 03 जागा

*WCD Ahilyanagar Bharti 2026: बाल विकास प्रकल्प अधिकारी अहिल्यानगर पश्चिम अंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदांची रिक्त जागेसाठी भरती जाहीर; फक्त १२ वी पास महिलांना सरकारी नोकरीची उत्तम संधी!*

१२ वी पास

ही जाहिरात शेअर करा
in
X

*अहमदनगर अंगणवाडी मदतनीस भरती २०२६ (Ahilyanagar Anganwadi Bharti 2026):* महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या अधिकृत शासन निर्णयानुसार, एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत *बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) अहिल्यानगर पश्चिम (अहमदनगर पश्चिम)* या कार्यालयाच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या श्रीरामपूर नगरपालिका तसेच नगरपंचायत क्षेत्रातील अंगणवाड्यांसाठी *अंगणवाडी मदतनीस (Anganwadi Madatnis)* या मानधनी पदांची सरळ नियुक्तीने (By Nomination) मोठी कडक भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रिये अंतर्गत केवळ पात्र स्थानिक रहिवासी असलेल्या महिला उमेदवारांकडून विहित नमुन्यात ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अहमदनगर जिल्ह्यात शासकीय मानधनावर अंगणवाडी क्षेत्रात काम करून आपले करिअर घडवू इच्छिणाऱ्या महिलांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची आणि सुवर्णसंधी आहे. या भरतीची कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत होणार नसून, उमेदवारांची निवड पूर्णपणे त्यांच्या १२ वीच्या आणि पुढील उच्च शिक्षणाच्या गुणवत्ता गुणांच्या आधारावर (Primary Merit List) थेट केली जाणार आहे. पात्र आणि इच्छुक महिला उमेदवारांनी जाहिरातीमध्ये दिलेल्या अटी व शर्तींचे काटेकोरपणे पालन करून अंतिम तारखेपूर्वी आपला अर्ज दिलेल्या पत्त्यावर समक्ष किंवा पोस्टाद्वारे सादर करावा. उशिरा आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, त्यामुळे तात्काळ खालील सविस्तर माहिती पत्रक तपासून घ्या भाऊ. अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 जुलै 2026 आहे .

Recruitment
या भरती संदर्भातील पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये वेळेवर मिळवण्यासाठी रोज आमच्या नोकरीवाला (Nokariwala) मंचाला भेट द्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा भाऊ.
पदाची संपूर्ण माहिती (Post Details) 📄
विभाग / संस्था १२ वी पास
एकूण पद संख्या 03
नोकरी ठिकाण (Location) अहिल्यानगर पश्चिम
अर्ज सुरू होण्याची तारीख सुरू झाले आहेत
अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 जुलै 2026
वयोमर्यादा तपशील * उमेदवाराचे कमीत कमी वय *१८ वर्षे* .व जास्तीत जास्त वय 35 वर्ष पाहिजे .
विधवा महिला उमेदवारासाठी 40 वर्षाची ठेवण्यात आली आहे
वेतन श्रेणी / मानधन वेतन श्रेण : शासनाच्या नियमानुसार दरमहा एकत्रित ठोक मानधन आणि वेळोवेळी होणारी मानधनेत वाढ
परीक्षा शुल्क (Application Fee) निरंक / माहिती नाही
शारीरिक पात्रता
ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) अहिल्यानगर पश्चिम, वेदांत कॉलनी, पहिला मजला, बागरोजा हडको, जुन्या डॉ. साताळकर हॉस्पिटल जवळ, दिल्ली गेट, अहिल्यानगर पश्चिम – ४१४००१’
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता तपशील)
पद क्र. शैक्षणिक पात्रता
1अंगणवाडी मदतनीस या पदासाठी कमीत कमी शैक्षणिक पात्रता ही 12 वी पास उतीर्ण असणे आवश्यक आहे.

परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस

• कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही शैक्षणिक पात्रते वरती आणि कागद पत्र पडताळणी वरती उमेदवाराची निवड केली जाईल.

आवश्यक कागदपत्रे

• जन्मतारखेचा पुरावा आधार कार्ड पॅन कार्ड ई * शैक्षणिक गुणपत्रके आणि प्रमाणपत्रे (१० वी
• १२ वी
• पदवी
• पदव्युत्तर
• डी.एड
• बी.एड
• MS-CIT). जातीचे प्रमाणपत्र (लागू असल्यास). लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र पतीचे मृत्यू प्रमाणपत्र आणि विधवा घोषणापत्र

अर्ज कसा करावा (Step-by-Step)

• अर्जदार उमेदवारणे अधिकृत जाहिरात वाचून पहावी . अर्जाच्या प्रती सोबत सर्व कागदपत्रे जोडावे जाहिराती मध्ये दिलेल्या पत्यावरती अर्ज हा . 17 जुलै 2026 पर्यंत पोहचेल या बेताने पाठवा किंवा स्वता जाऊन जमा करू शकता

🔗 महत्त्वाच्या लिंक्स (Important Links Table)
वय मोजा (Age Calculator)
या भरती संदर्भातील पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये वेळेवर मिळवण्यासाठी रोज आमच्या नोकरीवाला (Nokariwala) मंचाला भेट द्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा भाऊ.

🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)

जलद फिल्टर
महत्वाचे शिक्षणानुसार विभाग
महाराष्ट्र जिल्ह्यानुसार नोकरी विभाग
प्रशासक सुरक्षा नियंत्रण लॉगिन
🚀 सुवर्ण संधी २०२६

नोकरीच्या संधी, योजनांची माहिती आता एकाच ठिकाणी!

महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.