ताजी अपडेट ➔
नोकरीवाला portalवर नवीन शासकीय व खाजगी नोकऱ्यांचे Form सुटले आहेत, तात्काळ डॅशबोर्ड तपासा भाऊ!
🎯 महाराष्ट्र mega नोकरी मंच २०२६
महाराष्ट्र सरकारी व खाजगी नोकरी भरती २०२६
तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच!

महाराष्ट्रातील चालू सरकारी नोकऱ्या, खाजगी जॉब्स, हॉल तिकीट आणि परीक्षा निकालांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा भाऊ.

आमच्यासोबत जोडा:
Facebook WhatsApp Telegram
1250+ सरकारी नोकऱ्या
3480+ खाजगी नोकऱ्या
210+ सरकारी योजना
100% महाराष्ट्र वेधपीठ
🔥

आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या भरती New Today

आज प्रसिद्ध झालेल्या ताज्या नोकऱ्या आणि अपडेट्स

सर्व पहा
⏰

अंतिम मुदत जवळ आलेल्या महत्त्वाच्या भरती

शेवटची संधी

मुदत संपण्यापूर्वी त्वरित अर्ज करा

सर्व पहा

नवीन नोकऱ्या व mega updates

नोकरी संग्रह - सर्व चालू भरती जाहिराती

लोकप्रिय शोध:
सरकारी नोकरी 🟢 Live 🎯 ०६ जागा (प्रत्येक तालुक्यासाठी १ पद) जागा

ZP Chandrapur Bharti 2026: 'उमेद' अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात नोकरीची सुवर्णसंधी! लगेच अर्ज करा

सरकारी नोकरी

ही जाहिरात शेअर करा
in
X

ZP Chandrapur Bharti 2026: चंद्रपूर जिल्हा परिषदेत 'उमेद' अंतर्गत भरती सुरू; कृषी पदवीधरांना मोठी संधी, जाणून घ्या सविस्तर माहिती! नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल आणि तुमचं कृषी किंवा कृषी संबंधित क्षेत्रात शिक्षण पूर्ण झाले असेल, तर तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची आणि मोठी महत्त्वाची बातमी आहे! महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) म्हणजेच 'उमेद', जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत एक कडक भरती जाहीर झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये एकात्मिक शेती प्रभाग (IFC) प्रकल्पांतर्गत काम करण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. जर तुम्हाला प्रशासकीय भाषेतली जाहिरात वाचून कंटाळा आला असेल, तर काळजी करू नका. तुमचा मित्र नोकरीवला म्हणून मी या लेखा मध्ये नोकरीची सर्व माहिती अगदी सोप्या भाषेत खाली समजावून सांगतो. चला तर मग, संपूर्ण माहिती सविस्तर बघूया! पण एक महत्वाची माहिती अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने भरायचा आहे अर्ज भरणीची अंतिम मुदत २१ जुलै २०२६ याची नोंद ठेववी

Recruitment
या भरती संदर्भातील पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये वेळेवर मिळवण्यासाठी रोज आमच्या नोकरीवाला (Nokariwala) मंचाला भेट द्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा भाऊ.
पदाची संपूर्ण माहिती (Post Details) 📄
विभाग / संस्था सरकारी नोकरी
एकूण पद संख्या ०६ जागा (प्रत्येक तालुक्यासाठी १ पद)
नोकरी ठिकाण (Location) (चंद्रपूर-१, चीमूर-१, भद्रावती-१, बल्लारपूर-१, गोंडपिपरी-१, राजुरा-१)
अर्ज सुरू होण्याची तारीख सुरू झाले आहेत
अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ जुलै २०२६
वयोमर्यादा तपशील 43 वर्षांपर्यंत.
वेतन श्रेणी / मानधन नियमांतर्गत [ मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.]
परीक्षा शुल्क (Application Fee) निरंक / माहिती नाही
शारीरिक पात्रता
ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता चंद्रपूर: अध्यक्ष, क्रांतीज्योती महिला प्रभागसंघ, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, उमेद, पंचायत समिती, चंद्रपूर.
चिमूर तालुका: अध्यक्ष, संस्कृती महिला प्रभागसंघ, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, उमेद, पंचायत समिती, चिमूर.
भद्रावती तालुका: अध्यक्ष, उमेद महिला प्रभागसंघ, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, उमेद, पंचायत समिती, भद्रावती.
बल्लारपूर तालुका: अध्यक्ष, श्वास महिला प्रभागसंघ, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, उमेद, पंचायत समिती, बल्लारपूर.
राजुरा तालुका: अध्यक्ष, परिवर्तन महिला प्रभागसंघ, पंचायत समिती परिसर, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, उमेद, राजुरा.
गोंडपिपरी तालुका: अध्यक्ष, उज्वल महिला प्रभागसंघ, पंचायत समिती परिसर, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, उमेद, गोंडपिपरी.
वेगळ्या गावा साठी वेगळा पत्ता दिलेला आहे.
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता तपशील)
पद क्र. शैक्षणिक पात्रता
1किमान कृषी किंवा कृषी संलग्न पदवी (जसे की B.Sc. Agriculture, B.Sc. Horticulture, B.Tech. Agriculture, B.Sc. Fishery, B.Sc. Forestry, BVSc & AH, किंवा BBA)

परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस

• लेखी परीक्षा (४० गुण): ही परीक्षा बहुपर्यायी (MCQ) असेल आणि काठिण्य पातळी डिप्लोमा स्तराची राहील. यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी (५ गुण)
• गणित (५ गुण) आणि कृषी व कृषी संलग्न विषयांवर ३० गुणांचे प्रश्न विचारले जातील. तोंडी परीक्षा/मुलाखत (१० गुण): लेखी परीक्षेत पास झालेल्यांची १० गुणांची तोंडी परीक्षा होईल
• जिथे तुमचे संवाद कौशल्य आणि कामाचा अनुभव तपासला जाईल.

आवश्यक कागदपत्रे

--

अर्ज कसा करावा (Step-by-Step)

• विहित नमुन्यातील अर्ज सर्व कागदपत्रांसह स्वतः जाऊन किंवा टपालाद्वारे जमा करायचा आहे.

🔗 महत्त्वाच्या लिंक्स (Important Links Table)
वय मोजा (Age Calculator)
या भरती संदर्भातील पुढील सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये वेळेवर मिळवण्यासाठी रोज आमच्या नोकरीवाला (Nokariwala) मंचाला भेट द्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा भाऊ.

🔥 संबंधित महत्वाच्या भरती (Related Updates)

जलद फिल्टर
महत्वाचे शिक्षणानुसार विभाग
महाराष्ट्र जिल्ह्यानुसार नोकरी विभाग
प्रशासक सुरक्षा नियंत्रण लॉगिन
🚀 सुवर्ण संधी २०२६

नोकरीच्या संधी, योजनांची माहिती आता एकाच ठिकाणी!

महाराष्ट्रातील चालू शासकीय भरती, खाजगी जॉब्स and महत्वाच्या अपडेट्स तत्काल मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा भाऊ.