आदिवासी विकास विभागामार्फत चौकीदार (गट-ड) संवर्गातील विविध ४७८ पदांसाठी संगणकावर आधारित लेखी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. परीक्षा २८ जुलै ते ०१ ऑगस्ट २०२६ दरम्यान विविध शिफ्ट नुसार होणार आहे प्रवेश पत्र
परीक्षेच्या ७ दिवस अगोदर उपलब्ध होतील. प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या दिलेल्या बटणावर प्रेस करून https://tdcwatchman2026.cbtexam.in यांचा अधिकृत पोर्टल वरुण करू शकता
चौकीदार (गट-ड): ४७८ पदे
शैक्षणिक पात्रता:
१. ज्या उमेदवारांनी चौकीदार (गट-ड) पदासाठी यशस्वीरीत्या ऑनलाईन अर्ज केला आहे, तेच पात्र आहेत.
२. ज्यांनी वेगवेगळ्या प्रकल्प कार्यालयांसाठी स्वतंत्र अर्ज केले असतील, त्यांची परीक्षा त्या-त्या गटाच्या वेळापत्रकानुसार
शैक्षणिक पात्रता:
होईल.
परीक्षा संगणकावर आधारित लेखी परीक्षा (CBT) पद्धतीने २ तासांच्या (दिव्यांग उमेदवारांसाठी २ तास ४० मिनिटे) शिफ्टमध्ये घेतली जाईल.
वयोमर्यादा:
नियमानुसार