ISRO Recruitment 2026: इस्रोमध्ये Scientist/Engineer 'SC' भरती सुरू; ₹56,100 प्रारंभिक वेतन, ऑनलाइन पद्धतीने त्वरित त्वरित अर्ज करा
🔥 एकूण जागा: 92
👉 सविस्तर माहितीसाठी पुढे स्वाइप करा

📌 भरतीबद्दल थोडक्यात (1/7)

भारताची अंतराळ संशोधन संस्था Indian Space Research Organisation (ISRO) मध्ये काम करण्याचे संधी शोधणाऱ्या अभियंत्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी आहे. ISRO Centralised Recruitment Board (ICRB) ने Scientist/Engineer

📌 भरतीबद्दल थोडक्यात (2/7)

'SC' पदांसाठी अधिकृत भरती अधिसूचना जाहीर केली आहे. देशातील सर्वोच्च संशोधन संस्थांपैकी एक असलेल्या ISRO मध्ये नोकरी मिळणे हे प्रत्येक अभियंत्याचे स्वप्न असते. येथे केवळ आकर्षक वेतनच मिळत नाही, तर अत्याधुनिक तंत्रज्ञानावर

📌 भरतीबद्दल थोडक्यात (3/7)

काम करण्याची संधी, देशाच्या अंतराळ मोहिमांमध्ये योगदान देण्याचा अभिमान आणि उज्ज्वल करिअरची सुवर्ण संधी देखील मिळते. या भरतीसाठी संबंधित शाखेतील BE/B.Tech किंवा समतुल्य अभियांत्रिकी पदवी तसेच वैध GATE Score असणे आवश्यक

📌 भरतीबद्दल थोडक्यात (4/7)

आहे. निवड प्रक्रिया GATE Score आणि मुलाखतीच्या आधारे होणार असून, निवड झालेल्या उमेदवारांना Pay Matrix Level-10 अंतर्गत ₹56,100 प्रति महिना मूलभूत वेतन तसेच केंद्र सरकारच्या नियमानुसार DA, HRA, Transport Allowance आणि इतर

📌 भरतीबद्दल थोडक्यात (5/7)

अनेक सुविधा दिल्या जातील. जर तुम्ही अभियांत्रिकी पदवीधर असाल आणि ISRO मध्ये Scientist/Engineer म्हणून देशाच्या अंतराळ संशोधनात योगदान देण्याची इच्छा बाळगत असाल, तर ही भरती तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. या लेखामध्ये

📌 भरतीबद्दल थोडक्यात (6/7)

आम्ही ISRO Recruitment 2026 संदर्भातील पात्रता, रिक्त जागा, निवड प्रक्रिया, वेतन, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि महत्त्वाच्या तारखांची माहिती या लेखा मध्ये देण्यात आली आहे अर्ज करण्याची अंतिम मुदत 28 जुलै 2026 ते

📌 भरतीबद्दल थोडक्यात (7/7)

17 ऑगस्ट 2026 या तारखे पर्यंत अर्ज करता येऊ शकतो.

💼 पदाचे नाव व तपशील (1/2)

Scientist/Engineer 'SC' (Electronics): ३४ , Scientist/Engineer 'SC' (Mechanical): २६ , Scientist/Engineer 'SC' (Computer Science): १३ ,Scientist/Engineer 'SC' (Civil): १०, Scientist/Engineer 'SC' (Electrical): १० ,

💼 पदाचे नाव व तपशील (2/2)

Scientist/Engineer 'SC' (Refrigeration & Air Conditioning): ०२, Scientist/Engineer 'SC' (Architecture): ०२, Scientist/Engineer ‘SC’ (Civil) – Autonomous Body [PRL]: ०१

🎓 पात्रता निकष (1/4)

शैक्षणिक पात्रता:
Electronics & Communication / Electronics & Telecommunication / Electronics & Instrumentation किंवा समतुल्य शाखेत BE/B.Tech + वैध GATE Score. Mechanical Engineering मध्ये BE/B.Tech + वैध GATE Score. Computer Science

🎓 पात्रता निकष (2/4)

शैक्षणिक पात्रता:
/ Computer Engineering किंवा समतुल्य शाखेत BE/B.Tech + वैध GATE Score. Computer Science / Computer Engineering किंवा समतुल्य शाखेत BE/B.Tech + वैध GATE Score. Civil Engineering मध्ये BE/B.Tech + वैध GATE Score.

🎓 पात्रता निकष (3/4)

शैक्षणिक पात्रता:
Electrical Engineering किंवा समतुल्य शाखेत BE/B.Tech + वैध GATE Score. Mechanical Engineering + Refrigeration/Air Conditioning विषयातील आवश्यक पात्रता (अधिकृत अधिसूचनेनुसार) + वैध GATE Score. Bachelor of

🎓 पात्रता निकष (4/4)

शैक्षणिक पात्रता:
Architecture (B.Arch.) + संबंधित GATE Score (अधिकृत अधिसूचनेनुसार)

📝 परीक्षा स्वरूप

मूळ जाहिरात पहावी.

⏳ वयाची अट

वयोमर्यादा:
उमेदवाराचे वय २८ वर्ष पेक्षा जास्त नसले पाहिजे RESERVATION नुसार सूट देण्यात आली आहे

📅 महत्त्वाच्या तारखा

🛑
अर्जाची सद्यस्थिती 28 जुलै 2026
❌
अर्जाची शेवटची तारीख मुदत संपली 17 ऑगस्ट 2026