नर्सिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या आणि केंद्र सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी एक अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS), नवी दिल्ली द्वारे
Nursing Officer Recruitment Common Eligibility Test (NORCET-11) ची अधिकृत अधिसूचना (Notice No. 103/2026) प्रसिद्ध करण्यात आली आहे. या परीक्षेच्या माध्यमातून एम्स नवी दिल्लीसह देशातील इतर विविध एम्स (AIIMS) संस्था,
एनआयटीआरडी आणि इतर केंद्रीय रुग्णालयांमध्ये Group 'B' नर्सिंग ऑफिसर (Nursing Officer) या अत्यंत प्रतिष्ठेच्या पदांवर भरती केली जाणार आहे. जर तुमचे शिक्षण B.Sc. Nursing किंवा GNM डिप्लोमा हे पूर्ण झालेले असेल, तर केंद्र
सरकारी सेवेत रुजू होण्याची ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. या लेखामध्ये आम्ही तुम्हाला NORCET-11 भरतीशी संबंधित सर्व महत्वाची माहिती जसे की शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची पद्धत, परीक्षा पद्धत, महत्वाच्या
तारखा आणि ऑनलाईन अर्जाची लिंक आणि इतर सविस्तर माहिती या लेखा मधून तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा! आणि लेखाच्या आधारावर आणि खाली दिलेल्या जाहिरात दिलेल्या बटणा वरती क्लिक करून जाहिरात डाउनलोड
करू शकता जाहिरात वाचून अर्ज करू शकता अर्ज हा अंतिम मुदत संपणपूर्वी अर्ज करायचा आहे.
नर्सिंग ऑफिसर (Nursing Officer): २२१६
शैक्षणिक पात्रता:
B.Sc. Nursing / B.Sc (Post-Certificate) / Post-Basic B.Sc Nursing किंवा GNM (Diploma in General Nursing Midwifery)
Preliminary (Stage-I CBT Exam) Mains (Stage-II CBT Exam) कागदपत्र पडताळणी (Document Verification) नोंद: नकारात्मक गुण पद्धत (Negative Marking) १/३ असेल.
वयोमर्यादा:
3 ऑगस्ट 2026 रोजी, 18 ते 30 वर्षे [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]