UPSC Recruitment 2026: दिल्ली सरकारमध्ये 828 प्राचार्य व उपप्राचार्य पदांची बंपर भरती; जाणून घ्या पात्रता व अर्ज प्रक्रिया
🔥 एकूण जागा: 828
👉 सविस्तर माहितीसाठी पुढे स्वाइप करा

📌 भरतीबद्दल थोडक्यात (1/4)

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) शिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या आणि वरिष्ठ प्रशासकीय पदांवर काम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी खूशखबर आणली आहे. दिल्ली प्रशासनाच्या शिक्षण विभागात (Directorate of

📌 भरतीबद्दल थोडक्यात (2/4)

Education, GNCTD) प्राचार्य (Principal) आणि उपप्राचार्य (Vice Principal) या गॅझेटेड (Group A) पदांच्या तब्बल ८२८ जागांसाठी अधिकृत भरती जाहीर झाली आहे. जर तुमचे उच्च शिक्षण झाले असेल आणि तुमच्याकडे अध्यापनाचा योग्य

📌 भरतीबद्दल थोडक्यात (3/4)

अनुभव असेल, तर केंद्र सरकारी नोकरी मिळवण्याची ही एक सुवर्णसंधी ठरू शकते. ही पूर्णपणे कायमस्वरूपी (Permanent) भरती असून यामध्ये निवड होणाऱ्या उमेदवारांना उत्तम वेतनश्रेणी आणि भत्ते मिळतील. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात पाहून

📌 भरतीबद्दल थोडक्यात (4/4)

आणि या लेखा मधील दिलेल्या माहिती वरुण अर्ज करण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल.

💼 पदाचे नाव व तपशील

प्राचार्य (Principal): 124 , उपप्राचार्य (Vice Principal): 704

🎓 पात्रता निकष (1/2)

शैक्षणिक पात्रता:
मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात मास्टर्स पदवी (Master's Degree) आणि बी.एड. (B.Ed.) ची पदवी आवश्यक आणि १० वर्षांचा अध्यापनाचा अनुभव असणे आवश्यक. मान्यताप्राप्त विद्यापीठातून मास्टर्स पदवी (Master's Degree)

🎓 पात्रता निकष (2/2)

शैक्षणिक पात्रता:
आणि बी.एड (B.Ed.) ची पदवी PGT (Post Graduate Teacher) म्हणून २ वर्षांचा अनुभव किंवा TGT (Trained Graduate Teacher) म्हणून ३ वर्षांचा अनुभव.

📝 परीक्षा स्वरूप

संयुक्त भरती परीक्षा (Combined Recruitment Test - CRT) मुलाखत (Interview) वैद्यकीय तपासणी (Medical Examination)

⏳ वयाची अट

वयोमर्यादा:
14 ऑगस्ट 2026 रोजी ३५ वर्षे ते ५० वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

📅 महत्त्वाच्या तारखा

🛑
अर्जाची सद्यस्थिती अर्ज प्रक्रिया बंद झाली आहे
❌
अर्जाची शेवटची तारीख मुदत संपली 14 ऑगस्ट 2026