भारतीय सैन्याच्या 'ASC सेंटर (साऊथ) - बंगळुरू' अंतर्गत विविध नागरी (Civilian) पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये कुक, फायरमन, ड्रायव्हर, लेबर आणि इतर विविध ६२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून
अर्ज मागवण्यात येत आहेत. जर तुम्ही १० वी उत्तीर्ण असाल आणि भारतीय सैन्यात नोकरी करण्याचे स्वप्न पाहत असाल, तर ही तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. या भरतीची संपूर्ण माहिती, पात्रता आणि अर्जाची पद्धत खालीलप्रमाणे सविस्तर या
लेखामध्ये दिली गेली आहे. ही भरती साठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण पणे ऑफलाइन पद्धतीने आहे व पत्रधारक उमेदवारने या दिलेल्या पत्या वरती अर्ज हा मुदत संपण्या पूर्वी पोहचेल या बेताने पाठवायचा आहे.
फायरमन: २४ , लीडिंग फायरमन: १४ , सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर: ०६ , ट्रेडसमन मेट / लेबर: ८ , फायर इंजिन ड्रायव्हर: ३, सिव्हिलियन केटरिंग इन्स्ट्रक्टर: ३ , क्लीनर: २, कुक: १, एमटीएस / चौकीदार: ०१
शैक्षणिक पात्रता:
१० वी उत्तीर्ण + ट्रेडचे ज्ञान व शारीरिक चाचणी उत्तीर्ण.
१० वी उत्तीर्ण + संबंधित कामाचा अनुभव.
१० वी उत्तीर्ण + अवड व हलकी वाहने. आणि २ वर्षांचा अनुभव
१० वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेडचे ज्ञान असणे आवश्यक.
१० वी
शैक्षणिक पात्रता:
उत्तीर्ण + ३ वर्षांचा ड्रायव्हिंग अनुभव.
१० वी उत्तीर्ण + केटरिंग डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र असले पाहिजे.
१० वी उत्तीर्ण + ट्रेडचे ज्ञान.
१० वी उत्तीर्ण + भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.
१० वी उत्तीर्ण.
लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न (Objective Multiple Choice Type) एकूण प्रश्न: १५० प्रश्न एकूण गुण: १५० गुण वेळ: २ तास (१२० मिनिटे) परीक्षा ही इंग्रजी आणि हिंदी (द्विभाषिक)
वयोमर्यादा:
सामान्य पदे: १८ ते २५ वर्षे सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर: १८ ते २७ वर्षे वयोमर्यादेत सूट: SC/ST उमेदवारांना ५ वर्षे, तर OBC उमेदवारांना ३ वर्षे सूट देण्यात येईल.