AVNL Recruitment 2026: संरक्षण विभागात १२१३ जागांसाठी मेगा भरती; ITI आणि इंजिनिअर्सना मोठी संधी, पगार अर्ज प्रक्रिया पात्रता तपासा आणि त्वरित अर्ज करा!
🔥 एकूण जागा: 1213
👉 सविस्तर माहितीसाठी पुढे स्वाइप करा

📌 भरतीबद्दल थोडक्यात (1/4)

AVNL Junior Technician Bharti 2026: संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या 'आर्मर्ड व्हीकल्स निगम लिमिटेड' (AVNL) या नामांकित सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीत नोकरी मिळवण्याची सुशिक्षित पात्रधारक उमेदवारांसाठी उत्तम चांगली

📌 भरतीबद्दल थोडक्यात (2/4)

संधी चालून आली आहे! आर्मर्ड व्हीकल्स निगम लिमिटेडने २०२६ या वर्षासाठी ज्युनिअर टेक्निशियन आणि ज्युनिअर मॅनेजरसह विविध पदांची मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण १२१३ रिक्त जागा भरल्या जाणार

📌 भरतीबद्दल थोडक्यात (3/4)

आहेत, ज्यामध्ये एकट्या महाराष्ट्रातील अंबरनाथ (MTPF) युनिटसाठी देखील जागा उपलब्ध आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावर अर्ज सादर करता येणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराने जाहिरात वाचून

📌 भरतीबद्दल थोडक्यात (4/4)

भरावा पण या लेखा मध्ये तुम्हाला अर्ज भरण्यास नक्कीच मदत होईल अर्ज करण्याची मुदत 11 जुलै पासून 25 जुलै 2026 11:55 PM पर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू राहील.

💼 पदाचे नाव व तपशील

ज्युनियर टेक्निशियन: 1005, ज्युनियर मॅनेजर: 165, असिस्टंट मॅनेजर: 04, डेप्युटी मॅनेजर: 33, कंसल्टंट: 01 , ॲडिशनल जनरल मॅनेजर: 02, डेप्युटी जनरल मॅनेजर: 01, सिनियर मॅनेजर: 02

🎓 पात्रता निकष (1/4)

शैक्षणिक पात्रता:
ज्युनिअर टेक्निशियन (Non-Executive Posts) - १००५ जागा पात्र ट्रेड्स: फिटर जनरल (१३४ + २५३ + ३ = ३९० जागा), मेकॅनिस्ट (२२९ जागा), इलेक्ट्रिशियन (८४ जागा), इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक (६९ जागा), वेल्डर (५५ जागा), फाउंड्रीमन,

🎓 पात्रता निकष (2/4)

शैक्षणिक पात्रता:
फोर्जर, पेंटर, रtrigger इ. शैक्षणिक पात्रता: उमेदवाराने संबंधित ट्रेडमध्ये मान्यताप्राप्त आयटीआय संस्थेतून NTC / NAC (ITI Certificate) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी (NCVT द्वारे प्रमाणित). ज्युनिअर मॅनेजर व इतर

🎓 पात्रता निकष (3/4)

शैक्षणिक पात्रता:
(Executive Posts) - २०८ जागा पात्र शाखा: ज्युनिअर मॅनेजर (Mechanical, Electrical, Electronics, Metallurgy, AI, HR, Finance). शैक्षणिक पात्रता: संबंधित विषयात B.E. / B.Tech (इंजिनिअरिंग पदवी) किंवा संबंधित पदव्युत्तर

🎓 पात्रता निकष (4/4)

शैक्षणिक पात्रता:
पदवी (MBA/PG Diploma) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

📝 परीक्षा स्वरूप (1/2)

कॉम्प्युटर आधारित परीक्षा (CBT): ज्युनिअर टेक्निशियन आणि मॅनेजर पदांसाठी १०० गुणांची २ तासांची ऑनलाईन वस्तुनिष्ठ परीक्षा घेतली जाईल, ज्यामध्ये भाग-अ (५० गुण सामान्य ज्ञान व ॲप्टिट्यूड) आणि भाग-ब (५०

📝 परीक्षा स्वरूप (2/2)

गुण संबंधित ट्रेड/विषय) असेल. या परीक्षेत कोणतीही नेगेटीव्ह मार्किंग नाही. ट्रेड टेस्ट / मुलाखत: टेक्निशियन पदासाठी पात्रता चाचणी (Trade Test) होईल. मॅनेजर पदांसाठी १५% गुणांची मुलाखत घेतली जाईल.

⏳ वयाची अट (1/2)

वयोमर्यादा:
1 ज्युनियर टेक्निशियन 2 ज्युनियर मॅनेजर 3 असिस्टंट मॅनेजर 4 डेप्युटी मॅनेजर या पदांसाठी उमेदवाराचे वय 30 वर्षा पेक्षा जास्त नसावे . 5 कंसल्टंट 6 ॲडिशनल जनरल मॅनेजर 7 डेप्युटी जनरल मॅनेजर 8 सिनियर मॅनेजर या पदासाठी वयाची

⏳ वयाची अट (2/2)

वयोमर्यादा:
अट 65 वर्षा खालील. 25 जुलै 2026 रोजी, [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]

📅 महत्त्वाच्या तारखा

🛑
अर्जाची सद्यस्थिती अर्ज प्रक्रिया बंद झाली आहे
❌
अर्जाची शेवटची तारीख मुदत संपली 25 जुलै 2026