NTPC Green Energy Bharti 2026: एनटीपीसी ग्रीन एनर्जीमध्ये ११४ जागांसाठी भरती; डिप्लोमा आणि इंजिनिअर्सना मोठी संधी, पगार ४०,००० पासून सुरू! आताच अर्ज करा!
🔥 एकूण जागा: 114
👉 सविस्तर माहितीसाठी पुढे स्वाइप करा

📌 भरतीबद्दल थोडक्यात (1/4)

NTPC Green Energy Recruitment 2026: ऊर्जा क्षेत्रात सरकारी कंपनीत (PSU Job) करिअर करू इच्छिणाऱ्या अनुभवी उमेदवारांसाठी एक मोठी संधी चालून आली आहे! 'एनटीपीसी लिमिटेड' ची उपकंपनी असलेल्या 'एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड'

📌 भरतीबद्दल थोडक्यात (2/4)

(NGEL) द्वारे २०२६ या वर्षासाठी विविध पदांची अधिकृत भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये असिस्टंट इंजिनिअर (Assistant Engineer - RE) आणि डेप्युटी जनरल मॅनेजर (Deputy General Manager - RE) या पदांच्या एकूण ११४ रिक्त

📌 भरतीबद्दल थोडक्यात (3/4)

जागा भरल्या जाणार आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अधिकृत पोर्टलवर अर्ज सादर करता येणार आहे.अर्ज करण्याची मुदत संपण्यापूर्वी अर्ज करावा दिनांक 11 जुलै ते 31 जुलै 2026 पर्यंत अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया

📌 भरतीबद्दल थोडक्यात (4/4)

चालू राहील याची पत्रधारक आणि अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराने नोंद घ्यावी.

💼 पदाचे नाव व तपशील

Assistant Engineer - RE: 100,Deputy General Manager - RE: 14

🎓 पात्रता निकष (1/5)

शैक्षणिक पात्रता:
असिस्टंट इंजिनिअर: तंत्रशिक्षण मंडळ (State Technical Board) किंवा AICTE/UGC मान्यताप्राप्त संस्थेतून सिव्हिल सोडून संबंधित शाखेत (Electrical / Mechanical / Electronics / Instrumentation / Electrical & Electronics)

🎓 पात्रता निकष (2/5)

शैक्षणिक पात्रता:
फुलटाईम नियमित इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अनुभव (Experience Profile): पॉवर सेक्टरमध्ये पदवीनंतर किमान १० वर्षांचा साईट अनुभव आवश्यक आहे, ज्यापैकी किमान ६ वर्षे ५० मेगावॅट किंवा त्याहून अधिक ग्रिड

🎓 पात्रता निकष (3/5)

शैक्षणिक पात्रता:
कनेक्टेड सोलर (Solar) किंवा विंड (Wind) प्रोजेक्ट्सच्या ऑपरेशन आणि मेंटेनन्स क्षेत्रात असावीत. डेप्युटी जनरल मॅनेजर - RE (DGM)एकूण जागा: १४ पदे (UR-08, SC-01, ST-01, OBC-03, EWS-01) शैक्षणिक पात्रता: किमान ६०% गुणांसह

🎓 पात्रता निकष (4/5)

शैक्षणिक पात्रता:
संबंधित शाखेत (Electrical / Electronics / Civil / Mechanical / Control & Instrumentation) फुलटाईम इंजिनिअरिंग पदवी (Graduate in Engineering) उत्तीर्ण असावी. (SC, ST आणि PwBD उमेदवारांसाठी फक्त पासिंग मार्क्स आवश्यक).

🎓 पात्रता निकष (5/5)

शैक्षणिक पात्रता:
अनुभव (Experience Profile): एक्झिक्युटिव्ह कॅडरमध्ये पॉवर सेक्टरमधील किमान १२ वर्षांचा अनुभव, ज्यापैकी किमान १० वर्षे रिन्युएबल एनर्जी क्षेत्रात असावीत.

📝 परीक्षा स्वरूप (1/2)

अर्ज शॉर्टलिस्टिंग / स्क्रीनिंग (गुणवत्ता आणि अनुभवाच्या वर्षांवर आधारित). आवश्यकता भासल्यास लेखी परीक्षा (Written Test), ग्रुप डिस्कशन (GD), आणि वैयक्तिक मुलाखत (Interview) किंवा यांच्या एकत्रित

📝 परीक्षा स्वरूप (2/2)

गुणांवर अंतिम निवड केली जाईल.

⏳ वयाची अट

वयोमर्यादा:
असिस्टंट इंजिनिअर या पदासाठी 40 वर्षा पेक्षा जास्त नसले पाहिजे. डेप्युटी जनरल मॅनेजर - RE या पदासाठी उमेदवाराचे 43 वर्षा पेक्षा जास्त नसले पाहिजे.

📅 महत्त्वाच्या तारखा

🛑
अर्जाची सद्यस्थिती अर्ज प्रक्रिया बंद झाली आहे
❌
अर्जाची शेवटची तारीख मुदत संपली 31 जुलै 2026