जर तुम्ही सरकारी बँकेमध्ये एक चांगल्या पगाराची नोकरी करण्यासाठी संधी शोधत असाल, तर बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांची मोठी भरती २०२६ (Bank of Baroda recruitment 2026) ही तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी ठरू शकते. या
प्रक्रियेअंतर्गत डिजिटल बँकिंग, आयटी सिक्युरिटी, डेटा सायन्स आणि इंजिनिअरिंग विभागांमध्ये विविध पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. जर तुम्हाला बँक ऑफ बडोदा ऑनलाईन अर्ज कसा करावा
याबद्दल माहिती हवी असेल, तर तुम्ही त्यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन बँक ऑफ बडोदा भरती शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा या सर्व अटी किंवा हा लेख पूर्ण वाचूनही अंतिम मुदत तपासून २६ ऑगस्ट २०२६ पूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण
करू शकता.
Manager & Sr. Manager (Digital Product / Lending) , Technical Officer / Manager (Civil & Electrical), Manager & Sr. Manager (Info Security) , Manager - Security ,Data Scientist, DQ Analyst, BI Developer , Manager & Sr.
Manager (Taxation / Accounts)
शैक्षणिक पात्रता:
Manager & Sr. Manager (Digital Product / Lending): B.E. / B.Tech / MCA + संबंधित क्षेत्रातील अनुभव
Technical Officer / Manager (Civil & Electrical): BE / B.Tech (Civil / Electrical Engineering) + संबंधित अनुभव
Manager
शैक्षणिक पात्रता:
& Sr. Manager (Info Security) :B.E. / B.Tech / M.Sc / MCA / M.Tech (Cyber Security/IT) + Certifications
Manager - Security: पदवीधर (Graduate) + सैन्यदल/पोलीस किंवा निमलष्करी दलातील ५ वर्षांचा अनुभव
Data Scientist, DQ
शैक्षणिक पात्रता:
Analyst, BI Developer: B.E. / B.Tech / M.Sc / MCA (Data Science / IT / Stats) + अनुभव
Manager & Sr. Manager (Taxation / Accounts): CA / ICWA / Graduation (Commerce / Economics)
अर्जांची छाननी (Shortlisting) ऑनलाईन परीक्षा (Online Test) / सायकोमॅट्रिक चाचणी (Psychometric Test) वैयक्तिक मुलाखत (Personal Interview - PI)
वयोमर्यादा:
01 ऑगस्ट 2026 या रोजी
२३ ते ३१ वर्षे (पदानुसार)
३५ ते ४३ वर्षे (पदानुसार)
SC / ST: ५ वर्षे
OBC (Non-Creamy Layer): ३ वर्षे
PwBD: १० ते १५ वर्षे