सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रात उत्तम करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय Chemicals and Fertilizers Limited (RCF Ltd) या नवरत्न दर्जा प्राप्त
कंपनीने मॅनेजमेंट ट्रेनी (Management Trainee) या पदांसाठी अधिकृत भरती जाहीर केली आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मुदत सनोण्या पूर्वी अर्ज सादर करावा अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जात आहेत.
मॅनेजमेंट ट्रेनी (Management Trainee - MT): 94
शैक्षणिक पात्रता:
मॅनेजमेंट ट्रेनी (केमिकल): केमिकल किंवा पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंगमध्ये ४ वर्षांची B.E. / B.Tech पदवी.
मॅनेजमेंट ट्रेनी (मेकॅनिकल): मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये ४ वर्षांची B.E. / B.Tech पदवी.
मॅनेजमेंट ट्रेनी (इलेक्ट्रिकल):
शैक्षणिक पात्रता:
इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल अँड पॉवर इंजिनिअरिंग पदवी.
मॅनेजमेंट ट्रेनी (इन्स्ट्रुमेंटेशन): इन्स्ट्रुमेंटेशन किंवा कंट्रोल इंजिनिअरिंग पदवी.
मॅनेजमेंट ट्रेनी (फायनान्स): CA/CMA किंवा B.Com नंतर २ वर्षांचे नियमित
शैक्षणिक पात्रता:
MBA/MMS/PGDM
मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग): B.Sc / B.E. / B.Sc (Agriculture) सोबत २ वर्षांचे MBA / PGDM (Marketing / Agri Business Management).
१. ऑनलाईन परीक्षा (Online Computer Based Test - CBT) २. वैयक्तिक मुलाखत (Personal Interview) ३. कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी
वयोमर्यादा:
01 फेब्रुवारी 2026 रोजी उमेदवाराचे वय हे जास्तीत २७ वर्ष आहे आणि SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट