भारताच्या संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या {BEML LIMITED} कंपनी मध्ये तब्बल 362 ऑपरेटर पदांच्या भरती साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे ही भरती 4 वर्षांच्या कंत्राटी तत्वावर भरली जाणार असून सरकार
मान्यताप्राप्त संस्थे अंतर्गत {I.T.I} उत्तीर्ण असलेल्या उमेदवाराने त्वरीत अर्ज करा अर्ज करण्याची अंतिम मुदत ही [10 जुलै 2026] आहे
Fitter: 127 ,Turner: 93 ,Welder: 44 , Machinist: 40 , Electrician: 58
शैक्षणिक पात्रता:
संबंधित ट्रेडमध्ये किमान ६०% गुणांसह ITI (NTC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
सोबतच राष्ट्रीय प्रशिक्षणार्थी प्रमाणपत्र (NAC - Apprenticeship) पूर्ण असणे गरजेचे आहे.
(SC/ST आणि दिव्यांग उमेदवारांसाठी गुणांमध्ये ५% ची सूट
शैक्षणिक पात्रता:
देण्यात आली आहे).
Written Test – Computer Based Test Document Verification Medical Examination
वयोमर्यादा:
GEN/EWS: 29 वर्षांपर्यंत
OBC: 32 वर्षांपर्यंत
SC/ST: 34 वर्षांपर्यंत