Mahavitaran Chandrapur Recruitment 2026: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण), चंद्रपूर परिमंडळ अंतर्गत पदवीधारक आणि पदविकाधारक उमेदवारांसाठी शिकाऊ उमेदवार म्हणून (Apprentice) पदांची मोठी संधी उपलब्ध
करून दिली आहे. यासाठी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील पात्र रहिवाशांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी उमेदवाराने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण यांच्या मुख्य पोर्टल वरती जाऊन अर्ज करा. अंतिम मुदत
संपण्याच्या अगोदर अर्ज करून घ्यावा अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 30 जून 2026 आहे लवकरात लवकर अर्ज करा
शिकाऊ उमेदवार : 61, Diploma: 40 , Degree: 21
शैक्षणिक पात्रता:
मान्यताप्राप्त विद्यापीठातून(Electrical) विद्युत अभियांत्रिकीपदवी मिळवलेली असावी
मान्यताप्राप्त बोर्डातून विद्युत अभियांत्रिकी (Electrical Engineering) मधील *पदविका (Diploma)
उमेदवारांची निवड ही शैक्षणिक गुणवत्तेवर केली जाईल. (Merit List)
वयोमर्यादा:
मूळ जाहिरात पाहावी