केंद्रीय भण्डारण निगम (CWC) या नवरत्न केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रम अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीची नवीन अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमार्फत असिस्टंट मॅनेजर आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्हच्या एकूण 327
रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी, अभियांत्रिकी पदवी (B.E./B.Tech), सीए इंटरमीडिएट किंवा पदवी धारण केलेले उमेदवार या सुवर्णसंधीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज
प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबविली जाणार असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांना १७ ऑक्टोबर २०२६ ते १५ नोव्हेंबर २०२६ या मुदतीत CWC च्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करता येईल. देशभरातील सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या
आणि उच्च शिक्षण घेतलेल्या तरुण-तरुणींसाठी ही एक उत्कृष्ट संधी असून, निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणीसह उत्तम करिअरची संधी मिळणार आहे. वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया आणि अर्ज कसा करावा याची
सविस्तर माहिती खालील लेखा अंतर्गत दिली आहे.
असिस्टंट मॅनेजर (General):70 , असिस्टंट मॅनेजर (Technical):60 , असिस्टंट मॅनेजर (Finance):10, असिस्टंट मॅनेजर (Engineering - Civil):22 , असिस्टंट मॅनेजर (Engineering - Electrical):05 , असिस्टंट मॅनेजर (Engineering -
Mechanical):04 , ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (General):78 , ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (Technical): 78
शैक्षणिक पात्रता:
असिस्टंट मॅनेजर (General): कोणत्याही विषयात किमान दोन वर्षांची पदव्युत्तर पदवी (Post Graduation Degree/Diploma).
असिस्टंट मॅनेजर (Technical): Agriculture / Food Technology / Food Science / Food Technology Management
शैक्षणिक पात्रता:
/ Biotechnology मध्ये B.Tech किंवा संबंधित विषयात B.Sc./B.Tech पदवी.
असिस्टंट मॅनेजर (Finance): वित्त आणि लेखा (Finance & Accounting) क्षेत्रात ३ वर्षांच्या अनुभवासह कॉमर्स पदवी (B.Com) किंवा CA Intermediate / CMA
शैक्षणिक पात्रता:
Intermediate सह कोणत्याही विषयात पदवी.
असिस्टंट मॅनेजर (Engineering - Civil): सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये B.E. किंवा B.Tech पदवी.
असिस्टंट मॅनेजर (Engineering - Electrical): इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल आणि
शैक्षणिक पात्रता:
इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये B.E. किंवा B.Tech पदवी.
असिस्टंट मॅनेजर (Engineering - Mechanical): मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये B.E. किंवा B.Tech पदवी.
ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (General): कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स, MS
शैक्षणिक पात्रता:
Office चे ज्ञान असणारी कोणत्याही विषयातील पदवी.
एक्झिक्युटिव्ह (Technical): B.Sc. (Agriculture / Botany / Zoology / Biotechnology / Microbiology / Biochemistry / Food Science / Chemistry) सह कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्सचे
शैक्षणिक पात्रता:
ज्ञान.
Online Test (ऑनलाइन परीक्षा): सर्व पदांसाठी प्रथम ऑनलाइन लेखी परीक्षा घेतली जाईल. Document Verification (दस्तऐवज पडताळणी): ऑनलाइन परीक्षेत यशस्वी ठरलेल्या उमेदवारांची कागदपत्रे तपासली जातील.
Interview (मुलाखत - फक्त असिस्टंट मॅनेजर पदांसाठी): पोस्ट कोड ०१ ते ०६ (असिस्टंट मॅनेजर) साठी ऑनलाइन परीक्षेनंतर मुलाखत घेतली जाईल. Merit List (गुणवत्ता यादी): ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतीच्या
गुणांच्या आधारावर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.
वयोमर्यादा:
१८ वर्षे ते २८ वर्षे
SC / ST प्रवर्ग: ५ वर्षांची सूट
OBC (Non-Creamy Layer) प्रवर्ग: ३ वर्षांची सूट
PwBD (दिव्यांग) प्रवर्ग: १० वर्षांची सूट